ETV Bharat / city

'कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले' करणार सत्ता स्थापनेचा दावा, आमदारांना लिहले पत्र - अभिजीत बिचुकलेंनी आमदारांना पत्र लिहले

नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरू, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदारां बंधु-भगिनींनो मला मुख्यमंत्री पदासाठी पाठींबा द्या.. कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकलेंचे आमदारांना पत्र..

अभिजीत बिचुकलेंनी आमदारांना पत्र लिहले
author img

By

Published : Nov 10, 2019, 10:45 AM IST

Updated : Nov 10, 2019, 3:04 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकले पत्रात म्हणाले आहेत.

Abhijit Bichukale Writes letter to MLA
अभिजीत बिचुकलेंनी आमदारांना लिहलेले पत्र

हेही वाचा... राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी भाजपला विचारणा

जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा आणि मंत्रीमंडळामध्ये योग्य मंत्रीपदावर विराजमान व्हावे, असे देखील आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे.

हेही वाचा... राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक; राजकीय घडामोडींना वेग

मी 20 वर्षे समाजकारणात आणि राजकारणात..

बिचुकले यांनी आमदारांना पाठवलेल्या पत्रात, आपण गेल्या 20 वर्षांपासून समाजकारण राजकारणात असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्याने आपण साताऱ्यात 2004 च्या निवडणूकीपासून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणुक लढवत असल्याचे म्हटले आहे, तसेच आजपर्यंत इतर पक्षांनी आणि नेत्यांनी स्वतःचेच भले केले असल्याचे बिचकुले यांनी म्हटले आहे.

Intro:- विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आणि ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाचे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकले पत्रात म्हणाले आहेत. याशिवाय जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा आणि मंत्रीमंडळामध्ये योग्य मंत्रीपदावर विराजमान व्हावे, असे देखील आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे.Body:मConclusion:म
Last Updated : Nov 10, 2019, 3:04 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.