- 2:34 PM उस्मानाबाद - राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला वाशी येथे सुरुवात, ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे आमदार पुत्र राणाजगजितसिंह पाटील गैरहजर
- 2:16 PM ठाणे - वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
- 2:04 PM मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू
- 1:35 PM रायगड - बोरिवली करमाळा एसटी बसला अपघात; पनवेल येथील भोकरपाडा येथे वळणावर ब्रेक फेल झाल्याने बस पलटी
- 1:34 PM अमरावती - काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी? महापर्दाफाश यात्रेला माजी आमदार रावसाहेब शेखावत यांची दांडी
- 1:19 PM ठाणे - राज्यस्तरीय वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन.
- 1:16 PM हिंगोली - विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला
- 1:00 PM नाशिक - चिखलीकर प्रकरणी निकाल, लाचखोरीतुन निर्दोष मुक्तता. नाशिक जिल्हा न्यायालयानं दिला निकाल
- 12:51 PM अहमदनगर - ईव्हीएमला काय दोष देता, जनतेची माफी मागा, तुमच्या पंधरा वर्षाच्या वाईट कामामुळे जनता आम्हाला पुढील 25 वर्षे जिंकून देणार आहे. त्यामुळे विरोधात बसण्याचीच मानसिकता ठेवा.
- 12:37 PM कोल्हापूर - माजी खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- 12:30 PM सोलापूर - दिलीप सोपल यांचा राष्ट्रवादीला रामराम; 28 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार
- 12:29 PM पुणे - सत्तर फूट पाण्याच्या टाकीवर चढून तरुणाने दिली आत्महत्या करण्याची धमकी, जिगरबाज पोलिसांनी वाचवले प्राण
- 11:58 AM मुंबई - ईडी कार्यालयात पुढील चौकाशिकरिता उन्मेष जोशी पोहचले; उन्मेष जोशी यांना चौथ्यांदा ईडी कार्यालयात बोलविण्यात आले.
- 11:56 AM मुंबई - मराठा मोर्चातील कार्यकर्त्यांना अडवले पोलिसांनी, फक्त मराठा मोर्चाचे शिष्टमंडळ मंत्रालयात घेऊन जाणार
- 11:46 AM सोलापूर - दिलीप सोपल यांची सध्या बार्शीमधील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू आहे.
- 10:37 AM मुंबई - मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते 18 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
- 10:20 AM अहमदनगर - पारनेर तालुक्यातील गुणोरे-म्हसे खुर्द येथे कुटुंबातील चार जणांची आत्महत्या. आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश
- 9:08 AM नागपूर - उपराजधानीवरचं जलसंकट दूर होणार, नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात चौराई धरणाचे पाणी येणार. मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे सहा दरवाजे उघडले.
- 9:03 AM रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कोकणात राजकीय घडामोडींना वेग. नारायण राणे आणि त्यांचं कुटुंबीय भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच - भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांचे वक्तव्य. राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करतात का याकडे सर्वांचे लक्ष.
आज.. आत्ता.. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी? महापर्दाफाश यात्रेला माजी आमदार रावसाहेब शेखावत यांची दांडी - latest news
आज.. आत्ता.. क्षणाक्षणाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
आज.. आत्ता..

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 26, 2019, 2:46 PM IST