मुंबई मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर आधार काउंटर सुरू करून मध्य रेल्वे डिजिटल इंडिया चळवळीत एक नवीन पाऊल Aadhaar Centre first time in central railway टाकत आहे. लोकांना आधार क्रमांक आणि कार्ड काढण्यासाठी खास सोय उपलब्ध व्हावी त्यामुळे मध्य रेल्वेने या प्रकारचे केंद्र पहिल्यांदाच सुरू केले आहे. हे युआयडिएआय UIDI च्या समन्वयाने केले जात आहे. प्रशिक्षित रेल्वे कर्मचारी आधार अपडेट काउंटर चालविणार आहेत.
नागरिक नवीन आधार मिळवण्यासाठी किंवा आधार अपडेट करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. नवीन आधार नोंदणी आणि अनिवार्य आधार अपडेट सुविधा मोफत रेल्वे स्थानकावर उपलब्ध Aadhaar Centre in railway stations असणार आहेत. इतर पर्यायी अपडेट जसे की मोबाइल नंबर अपडेट, पत्ता बदलण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल.
मध्य रेल्वेच्यावतीने हा एक छोटासा प्रयत्न आधार सेवा पुणे स्टेशनवर देखील ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर सारख्या इतर प्रमुख स्थानकांवर हळूहळू दिली जाईल. आधार कार्ड काढण्यासाठी अनेक केंद्र आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागामध्ये आधार केंद्रांची CSMT Aadhaar center संख्या अत्यंत अल्प आहे आधार कार्ड केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसाठी शक्तीचा आहे. त्यामुळे जनतेला ही सोय मध्ये रेल्वेने दिली पाहिजे. या उद्देशाने मध्य रेल्वेच्यावतीने हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी एके सिंग यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.
जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली आधार Aadhar जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली म्हणजे आधार जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर यांनी आधारला जगातील सर्वात प्रगत आयडी प्रोग्राम म्हटले आहे. आधार कार्डकडे नागरिकत्वाचा पुरावा तसच भारतीय रहिवासाचा पुरावा म्हणून पाहिले जा.ते आधार कार्डवर 12 अंकी क्रमांक आढळतो. UIDAI हे कायदा संमत होण्यापूर्वी 28 जानेवारी 2009 पासून निती आयोग संबंधित कार्यालय म्हणून कार्यरत होते. 3 मार्च 2016 रोजी आधारला समर्थन देणारे बिल संसदेत मांडण्यात आले. त्यानंतर आधार योजना लोकसभेने मंजूर केला आधारमार्फत कायद्यानुसार भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI द्वारे डेटा गोळा केला जातो. where is Aadhar center near CSMT