मुंबई - युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले आहे. ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईला हे विमान पोहोचले आहे. या विमानाने १८० भारतीय नागरिकांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून आणण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
Students Reached Mumbai : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल - Air India
ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईला हे विमान पोहोचले आहे. या विमानाने १८० भारतीय नागरिकांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून आणण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
Students Reached Mumbai