ETV Bharat / city

मुंबईत गणेशोत्सव मंडपाच्या तपासणीसाठी नऊ पथकांची नियुक्ती - गणेशोत्सव अपडेट न्यूज

गणेशोत्सवात मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील.

mumbai
जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Aug 21, 2020, 10:34 PM IST

Updated : Aug 21, 2020, 10:46 PM IST

मुंबई - सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या गठित मंडप तपासणी पथकातर्फे उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 समिती व 9 पथकांची नियुक्ती केली आहे.

विभागनिहाय तपासणी पथक असे ए विभाग - मिनल दळवी, तहसीलदार तथा रचना व कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9324213025, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com)
बी विभाग- प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 8308037954, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
ई विभाग – प्रकाश भोसले, नायब तहसीलदार निवडणूक शाखा (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9892363373, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
सी विभाग – अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार करमणूककर वसूली शाखा (दुरध्वनी क्र 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7588813400, magcollectormumbaicity@gmail.com),
डी विभाग – अशोक सानप, नायब तहसीलदार, अति/निष्का धारावी विभाग, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9967977259 magcollectormumbaicity@gmail.com),
जी विभाग - एम आर वारे, वरळी विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7038430195, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

एफ नॉर्थ विभाग – एम आर जाधव, नायब तहसिलदार सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ, दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9404987473 magcollectormumbaicity@gmail.com),
जी नॉर्थ विभाग -श्याम सुरवसे, तहसीलदार, निवडणूक शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9881108916 magcollectormumbaicity@gmail.com),
एफ साऊथ विभाग - आशा तामखेडे, तहसीलदार जमीन महसूल वसूली शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9137773090 magcollectormumbaicity@gmail.com),

Last Updated : Aug 21, 2020, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.