ETV Bharat / city

Mumbai Serial Blasts Case : मुंबईतील 7/11 साखळी बॉम्बस्फोट प्रकरण दैनंदिन चालवण्यास न्यायालयाचा नकार - मुंबई साखळी बॉम्बस्फोट

7 / 11 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची ( 7 / 11 Chain Bombing Case ) दैनंदिन सुनावणी घेण्यास मुंबई सत्र न्यायालयाने ( Bombay Sessions Court ) नकार दिला आहे.

Chain bombing case
साखळी बॉम्बस्फोट प्रकरण
author img

By

Published : Aug 4, 2022, 10:51 PM IST

मुंबई - मुंबईतील 13 जूलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची ( 7 / 11 Chain Bombing Case ) दैनंदिन सुनावणी घेण्यास मुंबई सत्र न्यायालयाने ( Bombay Sessions Court ) नकार दिला आहे. कोर्टाने सांगितले की जुन्या कालबद्ध खटल्यांचे ओझे जास्त आहे. दैनंदिन आधारावर खटला चालवू शकत नाही, असे न्यायाधीश बी.डी. शेळके म्हणाले. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीशांनी 2011 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या दैनंदिन सुनावणीसाठी ( Mumbai court refuses to run on a daily basi ) परवानगी देण्यास नकार दिला आहे.

दैनंदिन आधारावर खटला चालवू शकत नाही - दैनंदिन खटला चालवण्याची विनंती करणाऱ्या सरकारी वकिलांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र, खटला सुरू ठेवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत असे, न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाने सांगितले की जुन्या आणि कालबद्ध खटल्यांचे ओझे जास्त आहे दैनंदिन आधारावर खटला चालवू शकत नाही.विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके म्हणाले सरकारी वकिलाच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या सध्याच्या अर्जावरून असे दिसून आले आहे की त्यांच्यापैकी प्रत्येकजण स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. खटला पुढे जाण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.

13 जुलै 2011 रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार, दादर कबूतरखान्याजवळील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. जानेवारी 2012 मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा, हारून रशीद या चार जणांना अटक केली होती. पोलिसांच्या मते इंडियन मुजाहिदीने याची जबाबदारी घेतली होती. या तीन भयकंर बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरुन गेली होती. फिर्यादी खटला असा आहे की वॉन्टेड आरोपी यासीन भटकळ, मुख्य योजनाकार, याने दिल्लीहून मुंबईला स्फोटके पाठवली, जिथे नकीने ती मिळवली. त्यांनी सांगितले की नकीने एक स्कूटर चोरली ज्यामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता.

हेही वाचा - Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा अभियान! राष्ट्रध्वज जलद वितरणासाठी पालिका आयुक्तांचे आदेश

पहिला बॉम्बस्फोट - 13 जुलै 2011, सायंकाळी- 6.54,

ठिकाण- झवेरी बाजार, घटना- स्कूटर मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 11 जणांचा मृत्यू, 4 जखमी

दुसरा बॉम्बस्फोट - सायंकाळी- 6.55
ठिकाण- ऑपेरा हाऊस, घटना- मोटर सायकल मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू, 6 जखमी

तिसरा बॉम्बस्फोट - सायंकाळी 7.06
ठिकाण- कबूतर खान, दादर, घटना- बेस्ट बस स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 1 व्यक्तीचा मृत्यू

हेही वाचा - Cabinet Expansion Of Shinde Govt: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.