ETV Bharat / city

राज्यात 67 हजार 013 नवे कोरोनाग्रस्त, 568 जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 67 हजार 013 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 62 हजार 298 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात 67 हजार 013 नवे कोरोनाग्रस्त
राज्यात 67 हजार 013 नवे कोरोनाग्रस्त
author img

By

Published : Apr 22, 2021, 11:13 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 67 हजार 013 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 62 हजार 298 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 568 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंदही झाली आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 1.54 टक्के एवढा आहे. राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यातच वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात आतापर्यंत 33 लाख 30 हजार 747 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यातील एकूण रुग्णसंख्या 40 लाख 94 हजार 840 एवढी झाली आहे. राज्यात एकूण सक्रीय रुग्ण 6 लाख 99 हजार 858 इतकी झाली आहे.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 7,367
ठाणे- 1,574
ठाणे मनपा- 1,534
नवी मुंबई- 981
कल्याण डोंबिवली- 1,743
उल्हासनगर- 180
मीराभाईंदर- 535
पालघर- 577
वसई विरार मनपा- 914
रायगड- 997
पनवेल मनपा- 705
नाशिक- 2,509
नाशिक मनपा- 3,160
अहमदनगर- 2,450
अहमदनगर मनपा- 642
धुळे- 236
जळगाव- 923
नंदुरबार- 248
पुणे- 2,731
पुणे मनपा- 4,657
पिंपरी चिंचवड- 2,519
सोलापूर- 1,232
सोलापूर मनपा- 311
सातारा - 1,769
कोल्हापुर- 465
कोल्हापूर मनपा- 152
सांगली- 798
सिंधुदुर्ग- 234
रत्नागिरी- 512
औरंगाबाद- 693
औरंगाबाद मनपा- 580
जालना- 601
हिंगोली- 233
परभणी - 499
परभणी मनपा- 174
लातूर- 935
लातूर मनपा- 313
उस्मानाबाद- 739
बीड- 1,150
नांदेड मनपा- 336
नांदेड- 766
अकोला मनपा- 503
अमरावती मनपा- 197
अमरावती- 321
यवतमाळ- 1685
वाशिम - 367
नागपूर- 2,636
नागपूर मनपा- 5,440
वर्धा- 917
भंडारा- 950
गोंदिया- 640
चंद्रपुर- 977
चंद्रपूर मनपा- 565
गडचिरोली- 383

हेही वाचा - मुंबईत चौथ्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात, 75 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.