ETV Bharat / city

राज्यात ६ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १५७ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 1, 2021, 8:10 PM IST

राज्यात आज 6 हजार 479 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शुक्रवारी ६ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली होती. त्यात शनिवारी किंचित वाढ होऊन ६ हजार ९५९ रुग्णांची नोंद झाली होती.

corona patients maharashtra
कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र

मुंबई - राज्यात आज 6 हजार 479 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात शुक्रवारी ६ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली होती. त्यात शनिवारी किंचित वाढ होऊन ६ हजार ९५९ रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात गुरुवारी १९०, शुक्रवारी २३१, शनिवारी २२५ मृत्यूची नोंद झाली. आज रविवारी मृत्यूच्या संख्येत घट होऊन १५७ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा - बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून निर्माण होणार 8 हजार 120 घर, म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांची माहिती

४ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज ४ हजार ११० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ९४ हजार ८९६ करोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६ हजार ४७९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३२ हजार ९४८ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८१ लाख ८५ हजार ३५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख १० हजार १९४ (१३.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६७ हजार ९८६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७८ हजार ९६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

रुग्णसंख्येत चढउतार -

राज्यात या महिन्यात १, ६ आणि १८ जुलैला कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची, तर १९ जुलैला या महिन्यातील सर्वात कमी ६ हजार १७ रुग्णांची नोंद झाली. या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी ७ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन शुक्रवारी ६ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली. शनिवारी त्यात किंचित वाढ होऊन ६ हजार ९५९ रुग्णांची नोंद झाली. रविवारी पुन्हा रुग्णसंख्येत किंचित घट होऊन ६ हजार ४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३२८
रायगड - १८०
पणवेल पालिका - १२२
अहमदनगर - ९७३
पुणे - ५४४
पुणे पालिका - २७६
पिपरी चिंचवड पालिका - १७९
सोलापूर - ६७३
सातारा - ६४२
कोल्हापूर - ४८०
कोल्हापूर पालिका - १३०
सांगली - ५९१
सांगली मिरज कुपवाडा पालिका - १६३
सिंधुदुर्ग - १०५
रत्नागिरी -१९६
उस्मानाबाद - १२५
बीड - २०२

मागील काही दिवसातील रुग्णसंख्या -

1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
31 जुलै - 6959 नवे रुग्ण
30 जुलै - 6600 नवे रुग्ण
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - बीडीडी चाळीतील रहिवाशांचे स्वप्न होणार साकार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.