ETV Bharat / city

Insurance Cover Home Guard महाराष्ट्रात 50 हजार होमगार्डसाठी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण - 50 हजार होमगार्डसाठी 50 लाख

महाराष्ट्र होमगार्ड्समध्ये संलग्न असलेल्या ५०,००० जवानांना लवकरच मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचे home guards home protection विमा संरक्षण दिले जाणार आहे. गंभीर जखमींसाठी २० लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. अग्रगण्य खाजगी बँकेत सर्व कर्मचार्‍यांसाठी खाती उघडण्याच्या निर्णयानंतर होमगार्ड कर्मचार्‍यांसाठी विमा संरक्षण वाढविण्यात आले आहे.

Insurance Cover Home Guard
होम गार्ड विमा संरक्षण
author img

By

Published : Aug 22, 2022, 7:52 AM IST

मुंबई अग्रगण्य खासगी बँकेत सर्व कर्मचार्‍यांसाठी खाती उघडण्याच्या निर्णयानंतर आता होमगार्ड कर्मचार्‍यांसाठी विमा संरक्षण insurance cover for home guards वाढविण्यात आले आहे. होमगार्ड सुरक्षा रक्षकांसाठी Good news for home guards ही आनंदाची गोष्ट आहे. विमा कवच मिळणार असल्यामुळे होमगार्ड सुरक्षा दलाला आता उभारी मिळणार आहे.

महाराष्ट्र होमगार्ड्समध्ये संलग्न असलेल्या ५०,००० जवानांना लवकरच मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचे home guards home protection विमा संरक्षण दिले जाणार आहे. गंभीर जखमींसाठी २० लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. अग्रगण्य खाजगी बँकेत सर्व कर्मचार्‍यांसाठी खाती उघडण्याच्या निर्णयानंतर होमगार्ड कर्मचार्‍यांसाठी विमा संरक्षण वाढविण्यात आले आहे.

खात्यात पगार थेट जमा राष्ट्रीय बँकेतील विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, होमगार्ड सुरक्षा रक्षक हे स्वयंसेवी दल आहे. विमा कवच नसल्याने हे कर्मचारी वारंवार काम सोडत आहेत. पूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार थेट जमा होत असे. सर्व खाती एकाच बँकेत नसल्यामुळे बँकांकडून काही लाभ मिळण्याची संधी होमगार्ड सुरक्षा रक्षकांना नव्हती. मात्र आता ती मिळणार आहे.

विमा संरक्षण त्वरित मिळते राज्यभरातील पोलीस दलांची पगार खाती एकाच बँकेत उघडली जातात. ज्यामुळे मृत्यू व इतर घटना घडल्यास त्यांना विमा संरक्षण त्वरित मिळते. महाराष्ट्र होमगार्ड्सचे कमांडंट जनरल बीके उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांना कर्तव्याच्या बजावताना अपघात झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळण्यासाठी हजारो लोकांनी तक्रारी केल्या आणि मागणीही केली होती.

काय आहेत मागण्या राज्यभरातील होमगार्ड गतवर्षी ऑगस्टमध्ये issues of home guards in Maharashtra आक्रमक झाले होते. ६ ऑगस्टला पुण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या demands of home guards होत्या. यामध्ये जाचक अटी लावून विविध कारणांनी अपात्र होमगार्ड यांना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे, होमगार्डना कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे आदींचा समावेश आहे. बंदोबस्त मानधन आठवड्याभरात द्यावे. पोलीस खात्यातील 5 टक्के आरक्षण 15 टक्के करण्यात यावे. तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदणी व पुनर्नियुक्ती पद्धत बंद करावे. जिल्हा समादेशक पद पूर्ववत ठेवावे. आंदोलकांवरील झालेली कार्यवाही त्वरित थांबवण्यात यावी. वय वर्ष 50 वरील होमगार्ड यांचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी होमगार्ड यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा प्रतिबंधित क्षेत्रात बजावले कर्तव्य, होमगार्डचे पुष्पवर्षाव करुन गावकऱ्याकडून स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.