ETV Bharat / city

शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याच्या वृत्ताचे एकनाथ शिंदेंकडून खंडन

author img

By

Published : Nov 20, 2019, 4:41 PM IST

Updated : Nov 20, 2019, 4:52 PM IST

शिवसेनेचे कोणतेही आमदार चुकीचे वागणार नाहीत. आपल्याला मिळालेली बातमी खोटी आहे. शिवसेना आमदार व कार्यकर्ते या सर्वांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे

मुंबई - शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याचे वृत्त काही माध्यमं दाखवत आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी सांगून या वृत्ताचे खंडन केले.

एकनाथ शिंदे - शिवसेना नेते

हेही वाचा - साखरेचे अतिरिक्‍त सेवन धोकादायक! साखरेच्या पॅकिंग पदार्थांवरही येणार वैधानिक इशारा

शिवसेनेचे कोणतेही आमदार चुकीचे वागणार नाहीत. आपल्याला मिळालेली बातमी खोटी आहे. शिवसेना आमदार व कार्यकर्ते या सर्वांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे. शुक्रवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Intro:मुंबई - शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याचे वृत्त काही माध्यम दाखवत आहेत, या सर्व खोट्या बातम्या आहेत. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे खंडन विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी केले.
Body:शिवसेनेचे कोणतेही आमदार चुकीचे वागणार नाहीत. आपल्याला मिळालेली बातमी खोटी आहे. शिवसेना आमदार व कार्यकर्ते या सर्वांचा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे.
शुक्रवारी होणाऱ्या आमदारांच्याबैठकीत उध्दव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.