ETV Bharat / city

मुंबईत 133 टक्के लसीकरण; आज 1 लाख 69 हजार 272 कर्मचाऱ्यांना लस - corona vaccination drive in Mumbai

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण
author img

By

Published : Feb 20, 2021, 10:16 PM IST

मुंबई - मुंबईत शनिवारी 10,500 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दिष्टापेक्षा 133 टक्के म्हणजेच 13 हजार 914 लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत मुंबईत 1,69,272 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 4 हजार 493 आरोग्य कर्मचारी तर 64 हजार 779 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज शनिवारी 28 लसीकरण केंद्रांवर 105 बूथवर 3000 आरोग्य कर्मचारी तर 7500 फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 10,500 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 133 टक्के म्हणजेच 13 हजार 914 लसीकरण करण्यात आले. त्यातील 11 हजार 274 लाभार्थ्यांना पहिला तर 2640 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 7 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1,64,213 लाभार्थ्यांना पहिला तर 5,059 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1,69,272 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा-कर्नाटक सरकारने कोगनोळी टोल नाक्यावर पुन्हा सुरू केला 'कोरोना चेक पोस्ट'

कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत कामा हॉस्पिटल 878, जसलोक हॉस्पिटल 87, एच एन रिलायंस 243, सैफी रुग्णालय 145, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल 102, कस्तुरबा हॉस्पिटल 3059, नायर हॉस्पिटल 20649, जेजे हॉस्पिटल 1270, केईएम 19147, सायन हॉस्पिटल 8749, व्ही एन देसाई 2570, बिकेसी जंबो 17434, बांद्रा भाभा 6598, सेव्हन हिल हॉस्पिटल 10967, कूपर हॉस्पिटल 11184, गोरेगाव नेस्को 6417, एस के पाटील 2155, एम डब्लू देसाई हॉस्पिटल 1223, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 15733, दहिसर जंबो 2534
, भगवती हॉस्पिटल 1661, कुर्ला भाभा 1351 लसीकरण करण्यात आले आहे. सॅनिटरी गोवंडी 2938, बीएआरसी 917, माँ हॉस्पिटल 2694, राजावाडी हॉस्पिटल 16455, एल. एच. हिरानंदानी 23, वीर सावरकर 2311, मुलुंड जंबो 4719 अशा एकूण 1 लाख 64 हजार 213 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर दुसरा डोस म्हणून 5059 अशा एकूण 1 लाख 69 हजार 272 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट: शनिवारी 6281 नवीन रुग्णांची वाढ, 40 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.