कोल्हापूर : खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापूरातल्या कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही घटना घडली. याबाबत अभिजित उर्फ पप्या नाडगोंड (वय 35) यांच्याविरुद्ध येथील पोलिसात बाल लैगिक अत्याचार प्रतिबंध कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur Crime : खाऊ देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - कोल्हापूर क्राईम बातमी
कोल्हापूरातल्या कुरुंदवाड परिसरातील अभिजित उर्फ पप्या नाडगोंड (वय 35) याच्या दुकानात पीडित अल्पवयीन मुलगी खाऊ नेण्यासाठी (Accused raped 11 years girl) आली होती. यावेळी संशयित आरोपी नाडगोंडाने आणखीन खाऊ देण्याचे आमीष दाखवून पीडित मुलीस दुकानात बोलवून अतिप्रसंग केला.
Kolhapur Crime
कोल्हापूर : खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापूरातल्या कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही घटना घडली. याबाबत अभिजित उर्फ पप्या नाडगोंड (वय 35) यांच्याविरुद्ध येथील पोलिसात बाल लैगिक अत्याचार प्रतिबंध कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच संशयित आरोपी अभिजित उर्फ पप्या नाडगोंड याला स्थानिकांनी चांगलाच चोप दिला आहे. शिवाय त्याच्या दुकानाची सुद्धा तोडफोड केली. या मारहाणीत जखमी झाल्याने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर औषधउपचार सुरू आहेत.
काय आहे प्रकरण ?
कोल्हापूरातल्या कुरुंदवाड परिसरातील अभिजित उर्फ पप्या नाडगोंड (वय 35) याच्या दुकानात पीडित अल्पवयीन मुलगी खाऊ नेण्यासाठी आली होती. यावेळी संशयित आरोपी नाडगोंडाने आणखीन खाऊ देण्याचे आमीष दाखवून पीडित मुलीस दुकानात बोलवून अतिप्रसंग केला. पीडित मुलगी रडत घरी गेली आणि घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. त्यामुळे चौकशी केली असता मुलीवर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. यावेळी गावातील संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी नाडगोंडाची धुलाई करत त्याच्या दुकानाची तोडफोड केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू असून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उपचारानंतर त्याला न्यायालयात उभे करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.