ETV Bharat / city

कागल तालुक्यातील दोन गावांमध्ये अजूनही मतदान सुरूच ; रात्री 12 पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार - KOLHAPUR AssemblyElection2019

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील दोन गावांमध्ये मतदान प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. जैन्याळ आणि वडगाव गावात एकच EVM मशीन असल्याने मतदान प्रक्रियेला वेळ लागत आहे.

कागल तालुक्यात रात्री 12 पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार
author img

By

Published : Oct 21, 2019, 9:13 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. बहुतांश ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, कागल तालुक्यातील दोन गावांमध्ये मतदान प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. कागल तालुक्यातील जैन्याळ आणि वडगाव गावात मतदान सुरू आहे.

कागल तालुक्यात रात्री 12 पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार

या गावात १३०० मतदार असताना एकच evm मशीन आहे. जैन्याळ गावात ३५० मतदार अजूनही रांगेत मतदान करण्यासाठी उभे आहेत. वडगाव गावात १०० मतदार अजूनही रांगेत उभे आहेत. अनेक मतदार मतदान न करता घरी परतल्याचे पाहायला मिळाले.

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग EXCLUSIVE*

कोल्हापूर - कागल तालुक्यात मतदान सुरूच

रात्री 12 पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार

जैन्याळ आणि वडगाव गावात मतदान सुरूच

1300 मतदार असताना एकच EVM मशीन

जैन्याळ गावात 350 मतदार अजूनही रांगेत

प्रशासनाच्या कारभारावर मतदार नाराज

वडगाव गावात 100 मतदार अजूनही रांगेत

अनेक मतदार मतदान न करता घरी परतलेBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.