कोल्हापूर - वारंवार सूचना देऊन सुद्धा अनावश्यक कामांसाठी कोल्हापुरातील नागरिक रस्त्यांवर आपली वाहने घेऊन फिरताना दिसतायेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पेट्रोल आणि डिझेलची विक्री केवळ अत्यावश्यक सेवांसाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मात्र मोठ्या संख्येने वाहनधारक आता पेट्रोल पंप बाहेर रांगा लावत आहेत. मात्र, त्यांच्याकडे अत्यावश्यक सेवा बाबत असलेले पत्र नसल्याने पेट्रोल पंप चालकांच्या सोबत हुज्जत घालताना पाहायला मिळत आहेत. याबाबतच आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
कोल्हापुरात पेट्रोल-डिझेल केवळ अत्यावश्यक सेवांसाठी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. - कोरोना विषाणू बद्दल बातमी
वारंवार सूचना देऊन सुद्धा अनावश्यक कामासाठी कोल्हापुरातील नागरिक रस्त्यांवर आपली वाहने घेऊन फिरताना दिसत आहेत. या पश्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पेट्रोल आणि डिझेलची विक्री केवळ अत्यावश्यक सेवांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
![कोल्हापुरात पेट्रोल-डिझेल केवळ अत्यावश्यक सेवांसाठी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. sale-of-petrol-diesel-in-kolhapur-only-for-essential-services](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6550656-644-6550656-1585220922369.jpg?imwidth=3840)