कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला काळे पासून निषेध नोंदवला. यावेळी आशिष शेलार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेलार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कोल्हापुरात यावे, त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू म्हणत सेनाप्रमुखांवर खालच्या पातळीत केलेली टीका शिवसैनिक कधीही खपवून घेणार नाहीत. सत्ता गेल्याने भाजपचे नेते वाटेल ते बोलत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली.
आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात शिवसेनेकडून निषेध - Protests against Ashish Shelar
कोल्हापूरमध्ये आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा निषेध ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये करण्यात आला. या वेळी त्यांच्या फोटोला काळे फासून विरोधात घोषणा देण्यात आल्या.
![आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात शिवसेनेकडून निषेध protest-was-organized-in-kolhapur-against-ashish-shelar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5967912-269-5967912-1580904063619.jpg?imwidth=3840)
कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला काळे पासून निषेध नोंदवला. यावेळी आशिष शेलार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेलार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कोल्हापुरात यावे, त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू म्हणत सेनाप्रमुखांवर खालच्या पातळीत केलेली टीका शिवसैनिक कधीही खपवून घेणार नाहीत. सत्ता गेल्याने भाजपचे नेते वाटेल ते बोलत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली.
Body:.
Conclusion:.