ETV Bharat / city

कोल्हापुरात चक्क म्हशींना घेऊन मनसेचा महापालिकेवर मोर्चा - Kolhapur MNS News

कोल्हापूर शहरात महापुरामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेर्धार्थ मनसेने महापालिकेवर म्हशींसह मोर्चा काढला.

कोल्हापुरात मनसेचा महापालिकेवर मोर्चा
author img

By

Published : Nov 22, 2019, 4:30 PM IST

कोल्हापूर - अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूरातील शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने महापालिकेवर अनोखे आंदोलन करण्यात आले. चक्क म्हशींना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात मनसेचा महापालिकेवर मोर्चा

छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा महानगरपालिकेच्या दारात पोहोचताच मोर्चातील म्हैशींना पालिकेच्या गेटला बांधण्याचा प्रयत्न केला. महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा मनसे स्टाईलने पुन्हा आंदोलन करून आवाज उठवू, असा इशारा यावेळी राजू जाधव यांनी दिला. यावेळी मोर्चामध्ये कोल्हापुरातले अनेक रिक्षाचालक सुद्धा त्यांच्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता.

Intro:अँकर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूरातील शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने महापालिकेवर अनोखे आंदोलन करण्यात आले. चक्क म्हशींना घेऊन हे आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चा महानगरपालिकेच्या दारात पोहोचताच मोर्चातील म्हैशींना पालिकेच्या गेटला बांधण्याचा प्रयत्न केला. महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा मनसे स्टाईलने पुन्हा आंदोलन करून आवाज उठवू, असा इशारा यावेळी राजू जाधव यांनी दिला. यावेळी मोर्चामध्ये कोल्हापुरातले अनेक रिक्षाचालक सुद्धा त्यांच्या रिक्षा घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.