ETV Bharat / city

इतर गोष्टींपेक्षा हे कर्तव्य प्रथम; मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला

author img

By

Published : Aug 16, 2019, 11:49 PM IST

चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूरला मदत केली आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंची मदत त्यांनी येथील महासैनिक दरबार हॉल याठिकाणी जमा केली. यावेळी अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती लावली.

चित्रपटसृष्टीतील कलाकार सुद्धा सरसावले पुरग्रस्तांच्या मदतीला

कोल्हापूर- चित्रपटसृष्टीतील कलाकारही आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. कोल्हापुरातील पुरग्रस्तांसाठी अनेक जीवनावश्यक वस्तूंची मदत त्यांनी येथील महासैनिक दरबार हॉल याठिकाणी जमा केली. इतर सर्व गोष्टींपेक्षा हे आमचे प्रथम कर्तव्य असल्याचे अभिनेते संतोष जुवेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर भयंकर मोठी नैसर्गिक आपत्ती होती. त्यासाठी येथील पूरग्रस्तांसाठी आम्हाला सुद्धा थोडा हातभार लावता आला हे आमचे भाग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपट महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Intro:चित्रपटसृष्टीतील कलाकार सुद्धा आता पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत. कोल्हापूरातील पुरग्रस्तांसाठी अनेक जीवनावश्यक वस्तूंची मदत त्यांनी येथील महासैनिक दरबार हॉल याठिकाणी जमा केली. इतर सर्व गोष्टींपेक्षा हे आमचे प्रथम कर्तव्य असल्याचे अभिनेते संतोष जुयेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले. शिवाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर ही भयंकर मोठी नैसर्गिक आपत्ती होती. त्यासाठी येथील पुरग्रस्तांसाठी आम्हाला सुद्धा थोडा हातभार लावता आला हे आमचे भाग्य असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले.. यावेळी मुळशी पॅटर्न चे दिग्दर्शक प्रवीण दरडे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपट महामंडळाचे सदस्य याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी....

Body:.

Conclusion:.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.