ETV Bharat / city

Gunratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय - कोल्हापूर सत्र न्यायालय गुणरत्न सदावर्ते बातमी

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंना 5 ( Gunratna Sadavarte Police Custody ) दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदावर्तेंना आज सकाळी सत्र न्यायालयात ( Gunratna Sadavarte Present In Session Court ) हजर करण्यात आले होते.

Gunratna Sadavarte Police Custody
Gunratna Sadavarte Police Custody
author img

By

Published : Apr 21, 2022, 4:58 PM IST

Updated : Apr 21, 2022, 5:58 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंना 5 ( Gunratna Sadavarte Police Custody ) दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदावर्तेंना आज सकाळी सत्र न्यायालयात ( Gunratna Sadavarte Present In Session Court ) हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर कोर्टाने सदावर्तेंना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी 25 एप्रिल असेल.

प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण - गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधातील याचिकेच्या निकालाविरोधात ना पसंती दर्शवत अनेक वृत्त वाहिन्यांमधून कार्यक्रमात काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा ( Offensive language about Maratha community ) वापरून मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यावर फडणवीसांना संशय म्हणाले, 'वसुलीचा..'

Last Updated : Apr 21, 2022, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.