ETV Bharat / city

कोल्हापुरात पावसाने हाहाकार; पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, 2005 ची पुनरावृत्ती होणार ? - राधानगरी धरण

जिल्ह्यातील ८४ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद  झाली आहे. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. राधानगरी धरणाच्या ४ दरवाजातून ७११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पूर परस्थितीमुळे जिल्ह्यातील २८९ कुटुंबातील १०१६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

कोल्हापूरात पावसाने हाहाकार; 2005 ची पुनरावृत्ती होणार ?
author img

By

Published : Aug 4, 2019, 10:00 AM IST

कोल्हापूर - पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या पंचगंगा ४४ फूट ६ इंचावरून वाहत आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते काय?, याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा विळखा पडला असून जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरातील कुंभारगल्ली परिसरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर पर्यायी ठिकाणी केले आहे.

जिल्ह्यातील ८४ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. राधानगरी धरणाच्या ४ दरवाजातून ७,११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायत आहे. पूर परस्थितीमुळे जिल्ह्यातील २८९ कुटुंबातील १०१६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड शहरात पुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे. पश्चिम घाटमाथा परिसरात ६ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे.

जमिनीला भेगा -

जोरदार पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी येथील डोंगर खचला आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नागरिकांचे शाळा आणि नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करण्यात आले आहे.

Intro:

*कोल्हापूर ब्रेकिंग*

जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम ; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस

पंचगंगेला महापुर

पंचगंगा नदी धोका पातळी पार ; सध्याची पातळी 44 फूट 6 इंच

2005 ची पुनरावृत्ती होते का याची भीती

जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा धोका

नदी काठच्या गावांना अलर्ट

कोल्हापुरातील कुंभारगल्लीत शिरले पाणी ; नागरिकांचे स्थलांतर

व्हीनस कॉर्नर परिसरात सुद्धा पाणीच पाणी

84 बंधारे अद्यापही पाण्याखाली ; अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद

राधानगरीच्या 4 दरवाजांतून 7112 क्यूसेकच विसर्ग

पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात 289 कुटुंबातील 1016 नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड शहरात पुराचे पाण्याच्या शिरकाव

एसटीचे अनेक मार्ग बंद ; तर अनेक भागांत पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

धरणं पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम ; राधानगरी आणि गगनबावडा मध्ये सर्वाधिक पाऊस

पश्चिम घाटमाथा परिसरात 6 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी चा इशारा कायम

जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज

पन्हाळा रलुक्यातील बादेवाडी येथील डोंगर खचल्याने त्या ठिकाणाच्या लगत राहणाऱ्या 14 घरांतील लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा व नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करण्यात आले

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.