कोल्हापूर - वंचित बहुजन आघाडीला कोल्हापुरात मोठा धक्का बसला आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया वंचितमधून बाहेर पडली आहे. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी यासंदर्भातली माहिती दिली.
ज्या नेत्यांकडून आपला मानसन्मान होत नसेल तर, गुलाम म्हणून राहण्यास आमची तयारी नसल्याची प्रतिक्रिया सुकुमार कांबळे यांनी दिली आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ही आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एक घटकपक्ष होता. आज त्यांनी वंचितमधून बाहेप पडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापुरातील सर्व बातम्या -
अन्न व औषध विभागाच्या कारवाईच्या भीतीने कोल्हापुरात मटण विक्री बंद
चंदगडमध्ये प्राची कानेकर तर हातकणंगलेमध्ये अरुण जानवेकर नूतन नगराध्यक्ष
शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची गुलाम झाली आहे का? रामदास आठवले यांचा सवाल
ईडी, सीबीआयची पीडा मागे लावणाऱ्यांना आमंत्रण... राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी
येडीयुरप्पांच्या 'त्या' विधानाला ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटलांनी दिले उत्तर, म्हणाले...