ETV Bharat / city

Intercaste Love Marriage : आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या घरावर हल्ला; गुन्हा दाखल - intercaste love marriage

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून हाणामारीची सोमवारी ( Kolhapur crime ) घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आज मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी ( Viral video of attack on family ) सकाळी समोर आला आहे. यामध्ये संशयित आरोपीसुद्धा दिसत आहेत.

मुलाच्या घरावर हल्ला
मुलाच्या घरावर हल्ला
author img

By

Published : Feb 8, 2022, 10:44 PM IST

Updated : Feb 8, 2022, 10:54 PM IST

कोल्हापूर - आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या ( intercaste marriage in kolhapur ) रागातून मुलाच्या घरावर मुलीच्या कुटुंबाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये प्रापंचिक साहित्याची मोठ्या ( attack on home after girls intercaste marriage ) प्रमाणात तोडफोड झाली आहे. घरातील लोकांना माराहण करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे ही घटना घडली आहे.

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून हाणामारीची सोमवारी ( Kolhapur crime ) घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आज मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी ( Viral video of attack on family ) सकाळी समोर आला आहे. यामध्ये संशयित आरोपीसुद्धा दिसत आहेत.

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या घरावर हल्ला

हेही वाचा-Arunachal Pradesh Avalanche : अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनात बेपत्ता झालेले सात जवान शहीद

आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या घरच्यांनी केला हल्ला-
मिळालेल्या माहितीनुसार कंदलगाव येथील तरुणाचा याच गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी येथील गंगावेश येथे प्रेमविवाह केला होता. मात्र, मुलीच्या कुटुंबातील लोकांना समजल्यानंतर ते तात्काळ मुलाच्या घरी आले. त्यांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. हातात लोखंडी रॉड, काठी घेऊन केलेल्या या हल्ल्यामध्ये प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. घरातील लोकांनाही माराहण करण्यात आली आहे.

हेही वाचा-Hindustani Bhau : वांद्रे न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला

चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

मंगळवारी सकाळी या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ समोर आला. दरम्यान, येथील गोकुळ शिरगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे वडील जुगनू केशव भाट, आई आरती जुगनू भाट, भाऊ प्रकाश उर्फ शुभम जुगनू भाट आणि बहीण मानसी उर्फ दिव्या जुगनू भाट या चौघांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 8, 2022, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.