कोल्हापूर - तीन दिवसांपासून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, यासाठी पूरग्रस्त महिलांचे पंचगंगा नदीत आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता चिघळले असून या महिलांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच पंचगंगा नदीत उड्या मारल्या. यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे.
..म्हणून आंदोलक महिलांनी खासदार धैर्यशील मानेंसमोरच मारल्या पंचगंगेत उड्या
तीन दिवसांपासून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, यासाठी पूरग्रस्त महिलांचे पंचगंगा नदीत आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता चिघळले असून या महिलांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच पंचगंगा नदीत उड्या मारल्या. यामुळे आंदोलन स्थळी तणावपूर्ण वातावरण आहे.
मायक्रो फायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापूरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन आणखी चिघळले
कोल्हापूर - तीन दिवसांपासून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, यासाठी पूरग्रस्त महिलांचे पंचगंगा नदीत आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता चिघळले असून या महिलांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच पंचगंगा नदीत उड्या मारल्या. यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे.
Intro:कोल्हापूर ब्रेकिंग-
मायक्रो फायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापूरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन आणखी चिघळले
आंदोलक महिलांनी घेतल्या थेट पंचगंगा नदीत उड्या मारल्या
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच घेतल्या नदीत उड्या
गेल्या तीन दिवसांपासून मायक्रोफायनान्स चे कर्ज माफ करण्यासाठी पंचगंगा नदीत सुरू आहे आंदोलन
घटनास्थळी तणावपूर्ण वातावरणBody:.Conclusion:.

Last Updated : Jan 3, 2020, 4:50 PM IST