कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक 2022 साठी 17 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे आज (शुक्रवारी) झालेल्या छाननीत वैध ठरली आहेत. तर 2 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे पुढील प्रमाणे :
1) जाधव जयश्री चंद्रकांत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
2) सत्यजीत (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी)
3) यशवंत कृष्णा शेळके, नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)
4) विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी)
5) शाहीद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी)
6) आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष)
7) देसाई सुभाष वैजू (अपक्ष)
8) बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष)
9) भोसले भारत संभाजी (अपक्ष)
10) मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष)
11) माने अरविंद भिवा (अपक्ष)
12) मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष)
13) मुंडे करुणा धनंजय (अपक्ष)
14) राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष)
15) राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष)
16) संजय भिकाजी मागाडे (अपक्ष)
17) संतोष गणपती बिसुरे (अपक्ष)
हेही वाचा - Kolhapur by-election : जोरदार शक्तिप्रदर्शन करत सत्यजित कदम यांचा उमेदवार अर्ज दाखल