ETV Bharat / city

शेलगाव जवळ तिहेरी अपघात, एक जण ठार

author img

By

Published : Feb 13, 2021, 10:30 PM IST

औरंगाबाद महामार्गावर बदनापूर तालुक्यातील सेलगाव जवळ तिहेरी अपघात झाला.

शेलगाव जवळ तिहेरी अपघात एक जण ठार
शेलगाव जवळ तिहेरी अपघात एक जण ठार

जालना - औरंगाबाद महामार्गावर बदनापूर तालुक्यातील सेलगाव जवळ तिहेरी अपघात झाला. या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक ट्रॅक्टर आणि एक दुचाकी या तिघांचा अपघातांमध्ये दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान बदनापूर पोलीस घटनास्थळावर पोहोचले आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.