ETV Bharat / city

Vegetables Grains Rate Today : भाजीपाला, धान्याच्या दरांमध्ये आज वाढ की घसरण..? पहा आजचे दर

ईटीव्ही भारताच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत औरंगाबादमधील आजचे बाजारभाव. यामध्ये सर्व भाज्या व धान्याचे बाजारभाव तुम्हाला पाहता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आजचे औरंगाबादच्या मार्केटमधील ( Vegetables Grains Rate Today ) बाजारभाव.

Vegetable Prices
आजचे बाजारभाव
author img

By

Published : May 28, 2022, 8:51 AM IST

औरंगाबाद - दिवसेंदिवस महागाई वाढत असून, त्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. औरंगाबादच्या बाजारपेठेत शनिवार दि. 28 मे चे दर ( Vegetables Grains Rate Today ) पुढीलप्रमाणे..

धान्याचे दर
तूरडाळ - 100 किलो
मुगडाळ - 100 किलो
उडीद डाळ - 95 किलो
मठ डाळ - 120 किलो
गहू - 27 ते 40 किलो
तांदूळ - 35 ते 100 किलो
बाजारी - 30 किलो
ज्वारी - 35 किलो

भाज्यांचे दर
भेंडी - 60 किलो
वांगे - 60 किलो
कोथिंबीर - 10 गड्डी
पालक - 10 गड्डी
मेथी - 15 गड्डी
चुका - 10 गड्डी
टमाटे - 50 किलो
कांदे - 10 किलो
बटाटे - 30 किलो
मिर्ची - 80 किलो
लसूण - 50 किलो

हेही वाचा : Today Gold Silver Rates : सोने- चांदीच्या दरात वाढ.. जाणून घ्या देशभरातील आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.