ETV Bharat / city

महाविकास आघाडीने योजनांमध्ये सकारात्मक बदल करावेत; प्रीतम मुंडेंची मागणी - खासदार प्रीतम मुंडे

पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणाला भाजपचे मोठे नेते उपस्थित आहेत. या उपोषणादरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली विकासकामे थांबू नये, अशी मागणी केली आहे.

pritam munde in aurangabad
महाविकासआघाडीने योजनांमध्ये सकारात्मक बदल करावेत; प्रीतम मुंडेंची मागणी
author img

By

Published : Jan 27, 2020, 2:04 PM IST

औरंगाबाद - पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आक्रमक होत लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला भाजपचे मोठे नेते उपस्थित आहेत. या उपोषणादरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली विकासकामे थांबू नये, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित योजनांमधील बदल सकारात्मक असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाविकासआघाडीने योजनांमध्ये सकारात्मक बदल करावेत; प्रीतम मुंडेंची मागणी

भाजपने 'जलयुक्त शिवार' सारख्या चांगल्या योजना सुरू केल्या. मात्र, त्याआधी 15 वर्ष पाण्यासाठी कोणतीही योजना सुरू असल्याचे चित्र नव्हते, असे त्या म्हणाल्या. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेली कामे थांबवली जाऊ नये, अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. हे उपोषण सरकारच्या विरोधात नाही, तर मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे खासदार प्रीतम यांनी सांगितले.

'वॉटर ग्रीड' सारखा प्रकल्प मराठवाड्यातील दुष्काळ कमी करण्याचे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या उपक्रमात नवीन सरकार बदल करत असल्यास ते सकारात्मक असावे, अशी आशा प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Intro:भाजपच्या काळात सुरू झालेल्या योजनांवर टांगती तलवार राहू नये, हे काही बदल असतील ते सकारात्मक असले पाहिजे. त्यासाठी आजचे लाक्षणिक उपोषण असल्याची माहिती बीडच्या खासदार आणि भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांनी दिली.

Body:पंकजा मुंडे यांच्या या उपोषणाची घोषणा 12 डिसेंबर रोजीच करण्यात आली होती. जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजना सुरू केल्या होत्या. त्याआधी 15 वर्ष पाण्यासाठी कुठलीही योजना सुरू झाल्याचं दिसून आलं नाही. भाजप सरकारच्या काळात बरीच काम झाली आहेत. ती काम थांबवली जाऊ नये अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली.

Conclusion:मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी एक दिवसाच लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सरकारच्या विरोधात हे उपोषण नाही तर मराठवाड्याच्या प्रश्नांकडे सरकारच लक्ष वेधण्यासाठी हे उपोषणाची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. वॉटर ग्रीड सारखा प्रकल्प मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ कमी करण्याच काम करेल त्यामुळे भाजप सरकारच्या काळात ही योजना सुरू केली होती. अश्या योजनांमध्ये बदल करायचे असतील तर ते सकारात्मक असावेत अशी मागणी बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी उपोषणाच्या वेळी केली.
Byte - प्रीतम मुंडे - खासदार भाजप
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.