ETV Bharat / city

गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; अडीच लाखाचा ऐवज जप्त - छापा

पोलिसांनी अडीच लाखाच्या गुटख्यासह एका आरोपीस अटक केली आहे. महेंद्र सोमनाथ बियाणी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुटखा
author img

By

Published : May 11, 2019, 10:32 AM IST

औरंगाबाद - चोरट्या विक्रीसाठी अवैधरित्या घरात साठून ठेवलेल्या लाखोंच्या गुटख्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा मारला. यावेळी पोलिसांनी अडीच लाखाच्या गुटख्यासह एका आरोपीस अटक केली आहे. महेंद्र सोमनाथ बियाणी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मागील एक ते दीड महिन्यापासून आरोपी बियाणी हा छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याचा घरात साठा करून किरकोळ विक्रेत्यांना विकत होता. ही बाब खबऱ्याने पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली. उपनिरीक्षक खाटके आणि हवालदार रमेश सांगळे यांच्या पथकाने गजानननगर भागात पाळत ठेऊन छापा मारला. यावेळी बियाणीच्या घरात तब्बल अडीच लाखाचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा मिळून आला. पोलिसांनी बियाणीला अटक करत गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.

Intro:चोरट्या विक्रीसाठी अवैधरित्या घरात साठून ठेवलेल्या लाखोंच्या गुटख्यावर पोलिसांनी धाड टाकत अडीच लाखाच्या गुटख्य सह एका आरोपीस अटक केली आहे.ही कारवाई 10 मे रोजी रात्री पुंडलीकनगर भागातील गजानननगर मध्ये करण्यात आली.
महेंद्र सोमनाथ बियाणी (वय-34 रा.गजानननगर, पुंडलीकनगर) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा साठा करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
Body:मागील एक ते दीड महिन्यापासून आरोपी बियाणी हा छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याचा घरात साठा करून तो इतर किरकोळ विक्रेत्याना विकत होता.ही बाब खबऱ्याच्या मदतीने पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे याना माहिती झाली. उपनिरीक्षक खाटके आणि हवलंदार रमेश सांगळे यांच्या पथकानि गजानननगर भागात पाळत ठेऊन छापा मारला.असता बियाणी च्या घरात तब्बल अढीच लाखाचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा मिळून आला पोलिसांनी आरोपीला अटक करीत मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.