ETV Bharat / city

Seven ZP teachers corona positive : लाडगाव जिल्हा परिषद शाळेतील 7 शिक्षक पॉझिटिव्ह - Nine ZP teachers reported corona positive

शहरावळच्या लाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे सात शिक्षक पॉझिटिव्ह ( Ladgaon ZP School corona positive ) आढळले आहेत. 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू होते. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांची चिंता वाढली ( Corona cases in Aurangabad district ) आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याची तयारी सुरू असताना चिंता वाढवणारी बातमी आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद
औरंगाबाद जिल्हा परिषद
author img

By

Published : Jan 20, 2022, 2:54 PM IST

Updated : Jan 20, 2022, 3:19 PM IST

औरंगाबाद - शहरावळच्या लाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे सात शिक्षक पॉझिटिव्ह ( Ladgaon ZP School teachers corona positive ) आढळले आहेत. 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू होते. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांची चिंता वाढली ( Corona cases in Aurangabad district ) आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याची तयारी सुरू असताना चिंता वाढवणारी बातमी आहे.

राज्य सरकारने सोमवारपासून शाळा सुरू करणार ( MH gov on school reopen ) असल्याची माहिती दिली. मात्र, दुसरीकडे औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सात शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर ( Seven ZP teachers corona positive ) आले. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा-Dhyandev Wankhede Against Nawab Malik : ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांच्या विरोधात पुन्हा मानहानीची याचिका

लाडसावंगीच्या शाळेत शिक्षक बाधित..
जिल्ह्यातील लाडसावंगी जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेतील एक शिक्षक आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. हा अहवाल सोमवारी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये हे शिक्षक बाधित असल्याचे निष्पन्न झाले. काळजी म्हणून इतर शिक्षकांचीदेखील चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल सात शिक्षक बाधित असल्याचे समोर आले. सध्या शाळा बंद असल्या तरी नववी आणि दहावीचे वर्ग मात्र सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा-Modi Govt On Samana Editorial : दुसऱ्याची काम स्वतःच्या नावावर खपवणे हा 'पराक्रम' नाही;सामनातून मोदी सरकारचा समाचार

अनेक शिक्षक शहरातून येत असल्याने वाढली चिंता....
लाडसावंगी जवळपास असणाऱ्या शाळांमधील अनेक शिक्षक शहरातून ये-जा करत असतात. शहराच्या जवळ असलेल्या शाळांमध्ये हे शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे रोज शाळेत येताना ते शहरातून प्रवास करून गावांमध्ये दाखल होतात. सध्या शहरामध्ये कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरात एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. त्यात शहरातून रोज जाणाऱ्या शिक्षकांमुळे गावातील नागरिक आणि विद्यार्थी बाधित होण्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-सोमवारपासून सुरू होणार राज्यातील शाळा - वर्षा गायकवाड

Last Updated : Jan 20, 2022, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.