औरंगाबाद माणसातील विकृती वाढत जात असल्याचे अनेक उदाहरणं समोर आली असताना औरंगाबात शहरात वीजवितरण कंपनी महावितरणच्या अभियंत्याचे असेच कृत्य Mahavitaran Engineer Distorted act समोर आले आहे. अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत असलेला अधिकारी सहकारी महिला कामानिमित्ताने त्याच्या कक्षात आल्या की, टेबलवर ठेवलेल्या स्टीलच्या नग्न मूर्तीवर Nude female idol in Mahavitaran Office हात फिरवायचा व अश्लील नजरेने त्या महिलेकडे पाहायचा Mahavitaran Engineer look with lewd eyes वारंवार होत असलेल्या कृतीमुळे व्यथित महिला कर्मचाऱ्याने थेट पोलिसात तक्रार नोंदवली आहे. molestation complains against Mahavitaran engineer Aurangabad
विकृत अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने अभियंत्या विरोधात एम.आय.डी.सी. सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण मारोतीराव दरोली असे विकृत अधीक्षक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील चिकलठाणा भागातील गारवारे मैदान जवळ महावितरणचे अधीक्षक अभियंता ग्रामीण मंडळ कार्यालयात दरोली हे अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्याच कार्यालयात फिर्यादी महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरोली याने त्याच्या कॅबिनमध्ये धातूची स्त्रीची नग्नवस्थेतील मूर्ती टेबलावर ठेवलेली होती. कार्यालयातील सहकारी महिला कामानिमित्ताने कॅबिनमध्ये गेल्यास दरोली हा महिलांना वाईट नजरेने पाहून त्या नग्न मूर्तीवरून हात फिरवत अश्लील चाळे करायचा.
दीड वर्षांपासून सुरू होते कृत्य हा प्रकार जानेवारी 2022 पासून सुरू होता. फिर्यादी अधिकारी महिलेसह इतरही काही महिलांना कामानिमित्ताने दरोलीच्या कॅबिनमध्ये जावे लागायचे. त्यावेळी दरोली हा महिलेकडे अश्लील नजरेने पाहायचा. त्या महिलाेसमोर नग्न मूर्तीला waving naked idol जवळ घेऊन त्या मूर्तीच्या नाजूक अंगावरून हात फिरवायचा Mahavitaran officer touched naked idol. नेहमीच्या या किळसवाण्या प्रकाराला महिलास अधिकारी वैतागली होती. शेवटी पोलीस ठाणे गाठत महिलेने फिर्याद दिली. अधिकारी महिलेच्या फिर्यादी वरून अधीक्षक अभियंता दरोली विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात MIDC CIDCO Police Station विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
हेही वाचा UP Dabang Young Beaten युवकाचे मुंडन करून गळ्यात घातला चपलेचा हार, गावातून धिंड