औरंगाबाद - काँग्रेसच्या मनात असते तर त्यांनी केव्हाच आरक्षण देऊन टाकले असते. मात्र, मनात नाही ते कसे देणार, असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष आणि फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसवर केला. दहा वर्षे सत्तेत असताना त्यांनी कायदा लागू करून आरक्षण का नाही दिले असा जाब त्यांनी यावेळी विचारला.
काँग्रेसच्या मनात असते तर केव्हाच आरक्षण दिले असते, हरिभाऊ बागडेंची टीका - औरंगाबाद हरिभाऊ बागडे बातमी
देशात आणि राज्यात २००४ ते २०१४ दरम्यान काँग्रेस सत्तेत होती. परंतु त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. म्हणून भाजपने दिलेले आरक्षण यांना सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही, असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
![काँग्रेसच्या मनात असते तर केव्हाच आरक्षण दिले असते, हरिभाऊ बागडेंची टीका mla haribhau bagade on suprime court decision of maratha reservation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8779860-43-8779860-1599922348450.jpg?imwidth=3840)
काँग्रेसच्या मनात असते तर केव्हाच आरक्षण दिले असते
औरंगाबाद - काँग्रेसच्या मनात असते तर त्यांनी केव्हाच आरक्षण देऊन टाकले असते. मात्र, मनात नाही ते कसे देणार, असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष आणि फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसवर केला. दहा वर्षे सत्तेत असताना त्यांनी कायदा लागू करून आरक्षण का नाही दिले असा जाब त्यांनी यावेळी विचारला.
काँग्रेसच्या मनात असते तर केव्हाच आरक्षण दिले असते, हरिभाऊ बागडेंची टीका
काँग्रेसच्या मनात असते तर केव्हाच आरक्षण दिले असते, हरिभाऊ बागडेंची टीका
Last Updated : Sep 12, 2020, 8:41 PM IST