औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena party chief Uddhav Thackeray यांचा झुंझावात राज्याला सोबत देशालाही अनुभवायला मिळू दे, अशी मनोकामना बाप्पा चरणी केल्याचे मत विधान परिषद विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे यांनी व्यक्त MLA Ambadas Danve केली. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत अजब नगर येथील निवासस्थानी बाप्पाची स्थापना केली. Ambadas Danve established Bappa with his family at his residence in Ajab Nagar
दानवे यांनी कुटुंबीयांसोबत केली गणेश स्थापना - सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह Ganeshotsav 2022 दिसून येत आहे. यात राज्यातील नेत्यांनी देखील आपल्या घरी बाप्पाची स्थापना केली आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी देखील अजब नगर येथील आपल्या निवासस्थानी बप्पाची स्थापना केली. सहकुटुंब त्यांनी मनोभावे बाप्पाची पूजा अर्चना करून घरातील बच्चे कंपनी सोबत उत्साहात बाप्पाचा जयघोष केला.
शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रार्थना - शेतकरी राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने त्यांना मदत द्यावी. त्यांचे संकट दूर व्हावे अशी इच्छा बापाकडे व्यक्त केल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या कामाची दखल सर्वांनीच घेतली आहे. कोरोना काळाच्या दोन वर्षात त्यांनी केलेले काम सर्वांनी पाहिलेला आहे सध्या महागाई वाढत आहे खाद्यपदार्थांवर कर लावण्यात आला आहे. काही लोकांना दुर्बुद्धी सुचली अशी टीका दानवे यांनी केली.