ETV Bharat / city

दिल्ली तो झांकी थी विधानसभा अभी बाकी है - इम्तियाज जलील - ambedkar

आज जे काही होत आहे ते मोदींमुळे होत आहे, असं दाखवले जात आहे. ऊन पडले, पाऊस पडला तरी मोदींमुळे असे चित्र उभे केले जात आहे. मात्र आम्ही खरे तेच चित्र उभे करत राहणार. जे खरे आहे तेच बोलू तुम्हाला आवडो अथवा नाही आवडो. असे विधान खासदार इम्तियाज जलील यांनी गोर बंजारा समाज मेळाव्यात केले आहे.

दिल्ली तो झांकी थी विधानसभा अभी बाकी है - इम्तियाज जलील
author img

By

Published : Jul 28, 2019, 9:20 PM IST

औरंगाबाद - गोर बंजारा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन औरंगाबादमध्ये करण्यात आले होते. या सभेला प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि बंजारा समाजाचे अनेक नेते उपस्थीत होते. सभेला संबोधीत करताना इम्तीयाज जलील यांनी सरकारवर चौफेर टिका केली.

दिल्ली तो झांकी थी विधानसभा अभी बाकी है - इम्तियाज जलील

औरंगाबादेत गोर बंजारा समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बंजारा समाजाने वंचितला साथ देण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

अनेक लोक वंचित सोबत जोडले जात आहेत. लोकसभेत कोणाचा पैसा चालला नाही तर फक्त बाळासाहेबांचा आदेश चालला. विधानसभेत आता सर्व रंगाचे झेंडे गेले पाहिजे.आतापर्यंत बंजारा समाज फक्त मतदान करत आला. आता संकल्प करा आता, उगाचच कोणालाही मत देणार नाही. जो न्याय देणार त्याच व्यक्तीलाच मत देणार, असे इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.

विधानसभेला राज्यात धमाका करू

2019 च्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर लोकसभेत येतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. बाळासाहेब आता मात्र राज्यात धमाका करा. लोकसभेत आपण सर्वजण अडकलेले होतो. आता मात्र आपण सर्व मोकळे आहोत. असे विधान जलील यांनी सभेत बोलताना केले आहे.

Intro:आज जे काही होत आहे मोदींमूळे अस दाखवाल जात, ऊन पडलं, पाऊस पडला तर मोदींमुळे अस चित्र उभे केले जात, मात्र आम्ही प्रश्न उभे करत राहणार, जे खरं आहे तेच बोलू तुम्हाला आवडू अथवा नाही आवडो असा विधान खासदार इम्तियाज जलील यांनी गोर बंजारा समाज मेळाव्यात केलं.
Body:2019 च्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर लोकसभेत येतील अशी अपेक्षा होती, मात्र झालं नाही, बाळासाहेब आता राज्यात धमाका करा, आम्ही दिल्लीत करू, लोकसभेत आम्ही सर्व अडकलेले होतो मात्र आता आम्ही सर्व मोकळे आहोत तुम्ही सांगा आता कुठे उभं राहायच. अस इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत सांगितलं.
Conclusion:औरंगाबादेत गोर बंजारा समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बंजारा समाजाने वंचितला साथ देण्याचं आवाहन केलं. अनेक लोक वंचित सोबत जोडले जात आहेत. लोकसभेत कोणाचा पैसे चालले नाही तर फक्त बाळासाहेबांचा आदेश चालला म्हणून निवडणून आलो. विधानसभेत आता सर्व रंगाचे झेंडे गेले पाहिजे अस इम्तियाज जलील यांनी सांगितलं. बंजारा समाज फक्त मतदान करत आला. आता संकल्प करा आता अस कोणालाही मत देणार नाही. मला न्याय देणाऱ्या व्यक्तीलाच मत द्या. लोकसभेत सर्वजण म्हणतात आम्ही चंद्रावर यान पाठवलं आम्ही म्हणतो आधी औरंगाबादच्या आया बहिणींना आधी पाणी द्या असा टोला देखील त्यांनी लागावला. तुम्हाला राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर तुमच्यातील एकाला विधानसभेत पाठवा अस आवाहन बंजारा समाजाला यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी केलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.