ETV Bharat / city

Four killed in Aurangabad : औरंगाबादेत विजेच्या धक्काने चौघांचा मृत्यू - कन्नडमध्ये विजेच्या धक्काने चौघांचा मृत्यू

कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडी या शिवारात हे चार जण विद्युत पोल उभे करण्याचे काम सुरु आहे. त्या पोलवर नवीन तार ओढण्याचे काम चालु होते. यावेळी अचानक तारेमध्ये विद्युत प्रवाह आल्याने चौघांचाही मृत्यू झाला. ( Four people die in Aurangabad )

Four killed in electric shock in Aurangabad
औरंगाबादेत विजेच्या धक्काने चौघांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 8, 2022, 8:05 PM IST

Updated : Jul 8, 2022, 9:28 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडीत विद्युत प्रवाहाची तार ओढण्याचे काम सुरु होते. यावेळी अचानक तारेत विद्युत प्रवाह आल्याने नावडी येथील चार तरुणांचा मृत्यु झाला ( Four killed in electric shock in Aurangabad ) आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

विजेच्या धक्काने चौघांचा मृत्यू - गणेश कारभारी थेटे (35) भारत बाबुराव वरकड (35) जगदीश मुरकुंडे( 40) अर्जुन वाळु मगर (26) सर्व राहणार नावडी गाव असे मयताची नावे आहेत.

Four killed in electric shock in Aurangabad
औरंगाबादेत विजेच्या धक्काने चौघांचा मृत्यू

...आणि चौघांनाही शॉक लागला - हिवरखेडा नांदगीर वाडी या शिवारात हे चार जण विद्युत पोल उभे करण्याचे काम सुरु आहे. त्या पोलवर नवीन तार ओढण्याचे काम चालु होते. ज्या ठिकाणी हे तार ओढण्याचे काम सुरू होते तिथे विद्युत प्रवाह नव्हता. मात्र 300 फुट अंतरावरुन एका शेतकऱ्यांनी वायर टाकुन लाईट नेली होती. तार ओढत असताना ती तार नेमकी त्या केबलवर वायरवर पडली. तार ओढत असताना ती तार वायरला चिटकली आणि विद्युत प्रवाह त्या तारेत उतरला. यातच शॉक लागून 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा अहवाल मागवला जाणार असल्याची माहिती महावितरण अभियंत्यांनी दिली.

हेही वाचा - Maharashtra Elections 2022 : राज्यात नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर; 'या' 17 जिल्ह्यात होणार निवडणूक

Last Updated : Jul 8, 2022, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.