ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

भडकलगेट परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसगर लोटल्याचे पाहायला मिळाले. जयंतीनिमित्त सकाळपासून शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले.

author img

By

Published : Apr 15, 2019, 10:55 AM IST

औरंगाबाद येथे आंबेडकर जयंती उत्साहास साजरी

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. भडकलगेट परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसगर लोटल्याचे पाहायला मिळाले. जयंतीनिमित्त सकाळपासून शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले.

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मराठवाड्यातील युवकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटीत जावे लागायचे. मात्र, हैदराबादला शिक्षण घेण्याची प्रत्येकाची कौटुंबीक परिस्थिती नव्हती. त्यामुळे, मराठवाड्यात उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याबरोबरच मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे, औरंगाबादसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य झाले. बाबासाहेबांच्या या कार्याने मराठवाड्याला नवीन शैक्षणिक जीवनदान मिळाले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला भीमसैनिक अभिवादन करून त्यांच्याप्रती आपली भावना व्यक्त करतात.

Intro:सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 128 जयंती साजरी केली जात आहे. औरंगाबादेत रात्रीपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
Body:भडकलगेट परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसगर लोटल्याच पाहायला मिळालं. शहरात सकाळ पासून विविध उपक्रम राबवत जयंती साजरी केली जात आहे.Conclusion:औरंगाबाद आणि बाबासाहेब आंबेडकरांच अनोख नात आहे. मराठवाड्यातील युवकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटीत जावं लागायचं. मात्र हैद्राबादला जाणं हे प्रत्येकाला जमण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मराठवाड्यात उच्च शिक्षणाचं प्रमाण कमी होत. अश्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. इतकच नाही तर औरंगाबादेत मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं शक्य झालं. बाबासाहेबांच्या या कार्याने मराठवाड्याला नवीन शक्षणिक जीवनदान मिळालं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला भीमसैनिक अभिवादन करून त्यांच्याप्रती आपली भावना व्यक्त करतात.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.