औरंगाबाद : दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते शेव, चिवडा, चकली, गोड शंकरपाळे, अनारसे, सुका मेव्याच्या करंज्या. प्रत्येक दिवाळीला महिनाभर आधीपासूनच यासाठी तयारी सुरू होते. यंदा मात्र तेलाच्या किंमती वाढल्याने हे दिवाळीचं फराळ महागल्याची प्रतिक्रिया प्रत्येक होम मिनिस्टर कडून ऐकायला मिळत आहे.
दिवाळी विशेष : तेलाचे भाव वाढल्याने दिवाळी फराळ महागले - दिवाळी विशेष
प्रत्येक दिवाळीला महिनाभर आधीपासूनच फराळ तयार करण्याची तयारी सुरू होते. यंदा मात्र तेलाच्या किंमती वाढल्याने हे दिवाळीचं फराळ महागल्याची प्रतिक्रिया प्रत्येक होम मिनिस्टर कडून ऐकायला मिळत आहे.
![दिवाळी विशेष : तेलाचे भाव वाढल्याने दिवाळी फराळ महागले दिवाळी विशेष : तेलाचे भाव वाढल्याने दिवाळी फराळ महागले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13510613-thumbnail-3x2-aur.jpeg?imwidth=3840)
दिवाळी विशेष : तेलाचे भाव वाढल्याने दिवाळी फराळ महागले