ETV Bharat / city

Chandrakant Khaire : १९९० मध्ये शिवसेनेने लढवली होती मशाल चिन्हावर निवडणूक - Shiv Sena contested elections on Mashal

1990 मधे पहिल्यांदा जिल्ह्यात शिवसेनेला मशाल ( Mashal symbol of Shiv Sena ) हे चिन्ह मिळालं होतं. याच चिन्ह यावर स्व. मोरेश्वर सावे ( Moreshwar Save ) यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता तेच चिन्ह पुन्हा एकदा मिळाल्याने नवी क्रांती घडेल असं मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी व्यक्त केलं.

Chandrakant Khaire
चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Oct 10, 2022, 10:54 PM IST

औरंगाबाद - 1990 मधे पहिल्यांदा जिल्ह्यात शिवसेनेला मशाल ( Mashal symbol of Shiv Sena ) हे चिन्ह मिळालं होतं. याच चिन्ह यावर स्व. मोरेश्वर सावे ( Moreshwar Save ) यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता तेच चिन्ह पुन्हा एकदा मिळाल्याने नवी क्रांती घडेल असं मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire ) यांनी व्यक्त केलं.

मशालीमुळे काळरात्र संपेल - शिवसेनेने आयोगाला तीन निशाणी तसेच तीन नावे देण्यात आले होते. मात्र, आता निशाणी मिळाली असून मशालीमुळे काळरात्र संपेल. प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे गटाकडून ( Eknath Shinde group ) खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला बाळासाहेबांची शिवसेना फोडल्याचा जनतेत राग आहे. नवीन शिवसेना झाली असे उद्धव साहेब नेहमी म्हणायचे. आता मशालीच काम सुरु करायचं. सर्वत्र काही क्षणात मशाल चिन्ह पोहचेल. पाहिले सांगावा लागायचे आता एका मिनिटात सर्वांनां निशाणी कळली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव काल आमच्या बैठकीत ठरले होते असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.