ETV Bharat / city

बंदूक दाखवून रस्त्यावर दादागिरी! इम्तियाज जलील यांचा शिवसेनेवर निशाणा - imtiaz jaleel

एक व्यक्ती कारच्या खिडकीतून बंदूक दाखवून इतर वाहनधारकांना धमकावत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

बंदूक दाखवून रस्त्यावर दादागिरी! इम्तियाज जलील यांचा शिवसेनेवर निशाणा

author img

By

Published : Jan 30, 2021, 3:15 PM IST

Updated : Jan 30, 2021, 4:50 PM IST

औरंगाबाद : एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. वाहनातून बंदुकीचा धाक दाखवून एक व्यक्ती महामार्गावर दादागिरी करीत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. गृहमंत्र्यांना या पोस्टमध्ये टॅग करत जलील यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.

एक व्यक्ती कारच्या खिडकीतून बंदूक दाखवून इतर वाहनधारकांना धमकावत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

"हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का!" अशी पोस्ट टाकून जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या वाहनावर शिवसेनेचा लोगा असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

इम्तियाज जलील यांचा शिवसेनेवर निशाणा

हेही वाचा - जैश-उल-हिंद संघटनेने स्वीकारली इस्राईल दूतावासाबाहेरील स्फोटाची जबाबदारी

Last Updated : Jan 30, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.