ETV Bharat / city

Chandrakant Khaire : भाजपने एमआयएम, वंचितला 1 हजार कोटींची मदत केली, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप - भाजपने एमआयएमला पैसे दिल्याचा आरोप

भाजपने एमआयएम ( Chandrakant khaire allegations on bjp ) आणि वंचित बहुजन आघाडीला एक हजार कोटी रुपये पुरवले, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Bjp gave money to aimim says chandrakant khaire ) यांनी केला आहे.

bjp gave money to aimim says chandrakant khaire
चंद्रकांत खैरे यांचा आरोप
author img

By

Published : May 29, 2022, 7:34 AM IST

औरंगाबाद - भाजपने एमआयएम ( Chandrakant khaire allegations on bjp ) आणि वंचित बहुजन आघाडीला एक हजार कोटी रुपये पुरवले, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Bjp gave money to aimim says chandrakant khaire ) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची माणसे ओवैसी यांच्या सभेत हिशोब ठेवत होती. इतके पैसे आले कुठून, असा जाब खैरे यांनी विचारला.

आरोप करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

हेही वाचा - BAMU D. Litt Degree : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शरद पवार, नितीन गडकरी यांना देणार डी. लिट पदवी

भाजपच्या वेगवेगळ्या टीम - भाजपसाठी वंचित आणि एमआयएम काम करत आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये मत फोडण्यासाठी त्यांना पैसे पुरवले जातात. महाराष्ट्रात त्यांची एक सी टीम आहे. त्यांनी मोठी सभा घेऊन शिवसेनेला धक्का देईल असे म्हटले, त्याचे काय झाले? अस म्हणत नाव न घेता मनसेवर टोलेबाजी केली. तर बी टीम सध्या राणा जोडी आहे. चप्पल घालून हनुमान चालीसा म्हटली त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले, अशी टिका खैरे यांनी केली.

दानवे यांनी फसवणूक केली - लोकसभा निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी युती धर्म पाळला नाही. आजारी पडलो म्हणून रुग्णालयात दाखल झाले. तिथे बसून त्यांनी इम्तियाज जलील यांना मदत केली. त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद गेले. नंतर हातपाय जोडून केंद्रीय मंत्रिपद मिळवले, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

हेही वाचा - Vegetables Grains Rate Today : भाजीपाला, धान्याच्या दरांमध्ये आज वाढ की घसरण..? पहा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.