- जळगाव - जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांना कोरोनाची लागण
- अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याकरिता कोरोना तपासणी केली असता कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह
- अधिवेशनाला उपस्थित न राहता घरीच उपचार करणार असल्याची आमदार लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांनी दिली माहिती
Breaking News Live - जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे कोरोना पॉझिटिव्ह
21:31 December 21
जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे कोरोना पॉझिटिव्ह
20:06 December 21
मुंबईत ओमायक्रॉनचे 8 नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा 31 वर
मुंबई - मुंबईत ओमायक्रॉनचे 8 नवे रुग्ण
- रुग्णांचा आकडा 31 वर
- आतापर्यंत 18 रुग्णांना डिस्चार्ज
19:44 December 21
गोव्यातील भाजप नेते कार्लोस अल्मेडा यांनी आमदार पदाचा दिला राजीनामा
पणजी ( गोवा ) - भाजप नेते कार्लोस अल्मेडा यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर, त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. विधानसभेच्या सचिव नम्रता उलमन यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
15:33 December 21
सुप्रिया सुळेंकडून केंद्र सरकारचा निषेध
ही सलग दुसरी किंवा तिसरी वेळ आहे. केंद्र सरकार आक्रमकपणे विधेयकं आणत आहे. विरोधकांकडून कोणाचाही सल्ला घेतला जात नाही. व्यवसाय सल्लागार समितीमध्ये जी काही चर्चा केली जाते त्याची सभागृहात कधीही अंमलबजावणी होत नाही. हे सरकार करत असलेल्या या नव्या प्रथेचा मला निषेध करायचा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
15:32 December 21
भाजपच्या मित्रपक्षांना जवळ करत काँग्रेस राष्ट्रवादीने सेनेला पाडले एकटे
कोल्हापूर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट

सेनेला सन्मानजनक जागा देण्यास काँग्रेस राष्ट्रवादीचा नकार
शिवसेने देखील जाहीर केले आपले स्वतंत्र पॅनल
शिवसेनेतही फूट आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी खासदार निवेदिता माने सत्ताधारी आघाडीसोबत
15:22 December 21
वर्धा : ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून दोन जण ठार
- अडेगाव शिवारातील अपघातात चालकासह मजूर जखमी
- मजूर घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन दोन जण जागीच ठार झाले
- या अपघातात ट्रॅक्टरचा मुंडा झाडावर आदळून चालक तसेच ट्रॉलीतील मजूर जखमी झालेत
- ट्रॉली आणि मुंडयाला जोडणारा हायड्रोलिक रॉड तुटल्याने भरधाव मट्रॅकटर झाडावर आदळले तर ट्रॉली पलटी झाली.
15:17 December 21
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोणा करत भाच्याने मामीला जाळले, मृतदेह जंगलात दिला फेकून
जळगाव - शहरातील शिवाजी नगरमधून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माया दिलीप फरसे ( वय ५१ ) या महिलेचा सोमवारी जळगाव तालुक्यातील विदगाव शिवारातील जंगलात मृतदेह मिळून आला आहे. जादुटोण्याच्या प्रकारातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न करुन, तिला मारहाण करत दोन जणांनी तिचा खून ( Black Magic Murder Jalgaon ) केला. याप्रकरणी पोलिसांनी संतोष रामकृष्ण मुळीक (वय ३०, रा. शिवाजी नगर) या मांत्रिकासह महिलेचा चुलत भाचा अमोल रतनसिंग दांडगे (वय २७, रा.शिवाजी नगर) या दोन जणांना ताब्यात घेतले ( Niece burned Aunt ) आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
14:49 December 21
हिवाळी अधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. उद्यापासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.
13:15 December 21
अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाचा 50 हजाराचा दंड
Breaking

चांदीवाल आयोगासमोर हजर न झाल्याने दंड
50 हजारचा दंड मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याच्या आयोगाचे आदेश
10:56 December 21
म्हाडाच्या परिक्षा ऑनलाईन, टीसीएस कंपनीची नेमणूक

मुंबई - गेल्या आठवड्यात झालेली म्हाडा प्राधिकरणाची भरती परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
१ ते १० फेब्रुवारी दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे
याकरिता टीसीएस कंपनीची नेमणूक केली आहे
10:30 December 21
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे भीषण अपघात : 3 ठार
जळगाव-
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे भीषण अपघात:3 ठार
आमदार गिरिश महाजनांची तातडीने मदत कार्य
10:26 December 21
छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते - महादेव जानकर

परभणीतील एका कार्यक्रमात जानकर यांचे वक्तव्य
जानकर यांच्या वक्तव्याने खळबळ
10:13 December 21
सुरेश पुजारी याच्यावर वाकोला पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
मुंबई : गुंड सुरेश पुजारी याच्यावर वाकोला पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. त्याने 22 मार्च 2021 रोजी एका कंपनीच्या संचालकाला फोन करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. प्रकरण खंडणी विरोधी कक्षाकडे
09:18 December 21
Breaking News Live Page - औरंगाबादमध्ये ऑमायक्रॉनचा शिरकाव
औरंगाबाद - इंग्लंडमध्ये स्थायिक असलेली औरंगाबादची तरुणी ओमायक्रॉन बाधित ( Woman Infected Omicron Aurangabad )असल्याचं समोर आलं. तिच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना, तिला भेटायला गेलेल्या तिच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात ( High Alert In Aurangabad ) आलाय.