ETV Bharat / city

Chandrashekhar Bawankule विनायक मेटे यांच्या मृत्यूचे सत्य बाहेर येईल - मेटेंच्या निधनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे मोठी पोकळी निर्माण झाली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तपास यंत्रणा याची निश्चितच चौकशी करतील सत्य बाहेर येईलच महाराष्ट्र सरकार मेटे यांच्या कुटुंबीयांनाची असणारी मागणी निश्चित पूर्ण करतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Aug 15, 2022, 9:12 PM IST

Updated : Aug 15, 2022, 10:54 PM IST

औरंगाबाद - शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे मोठी पोकळी निर्माण झाली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तपास यंत्रणा याची निश्चितच चौकशी करतील सत्य बाहेर येईलच महाराष्ट्र सरकार मेटे यांच्या कुटुंबीयांनाची असणारी मागणी निश्चित पूर्ण करतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीडला रवाना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले होते त्यावेळी ते बोलत होते तिथून ते कारने बीडकडे रवाना झाले यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर संदिपान भुमरे अब्दुल सत्तार यांच्यासह समर्थक आमदार सोबत होते

जीवा भावाचा मित्र गेला विनायक मेटे यांच्या जाण्याने माझा जिवाभावाचा मित्र गेला असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आजही विश्वास बसत नाही सामाजिक आणि भौगोलिक ज्ञान असणारा असा नेता होता त्यांच्या जाण्याने मराठा चळवळीचे मोठे नुकसान झाले असून त्यांची पोकळी कधीही न भरून निघणारी आहे असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले

हेही वाचा Funeral for Mete जनसमुदायाकडून जड अंतकरणाने विनायक मेटेंना अखेरचा निरोप

Last Updated : Aug 15, 2022, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.