ETV Bharat / city

औरंगाबादेत शिवसेनेची पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली. या वेळी नगद पैसे, कपडे, खाद्यपदार्थ यांसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा गोळा झाला, लवकरच हे साहित्य पूरग्रस्तांना पाठविले जाणार आहे.

औरंगाबादेत शिवसेनेची पुरग्रस्तांसाठी मदत फेरी
author img

By

Published : Aug 11, 2019, 9:00 AM IST

औरंगाबाद - सांगली व कोल्हापूरमध्ये आलेल्या भीषण पूरामुळे हजारो नागरिक प्रभावित झाले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात शिवसेनेच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली होती. या वेळी नगद पैसे, कपडे, खाद्यपदार्थ यांसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा गोळा केला, लवकरच हे साहित्य पूरग्रस्तांना पाठविले जाणार आहे.

औरंगाबादेत शिवसेनेची पुरग्रस्तांसाठी मदत फेरी

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेनेची मदत फेरी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने सिडको-हडको भागात मदत फेरी काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी मदतीची मागणी केली, त्याला परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

दुकानदार, नागरिकांनी कपडे, खाद्यपदार्थ यांसह आर्थिक मदत केली. तरुणांच्या एका गटाने विविध औषधांचा मोठा साठा पूरग्रस्तांना मदत म्हणून शिवसेनेच्या पदाधिकार्यांकडे दिला आहे. ही मदत लवकरात लवकर पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. येत्या काळातही औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा कार्य सुरू राहणार असल्याचे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Intro:सांगली आणि कोल्हापुरातिल पुरग्रस्ता साठी औरंगाबादेत आज शिवसेनेच्या वतीने मदत फेरी काढण्यात आली होती. या वेळी कपडे, पैशे ,खाद्यपदार्थ सह मोठ्या प्रमामानत औषधींचा साठा शिवसैनिकांनी गोळा केला लवकरच हे साहित्य पूरग्रस्तांना पाठविले जाणार आहेBody:
सांगली व कोल्हापूर मध्ये आलेल्या भीषण पूरामध्ये हजारो नागरिक प्रभावित झाले आहे या पुरग्रस्ताच्या मदतीसाठी औरंगाबादेत शिवसेनेच्या वतीने सिडको-हडको भागात मदत फेरी काढण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी मदतीची मागणी केली त्याला परिसरातील दुकानदार, नागरिकांनी कपडे, खाद्य पदार्थ सह आर्थिक मदत केली तर तरुणाच्या एका गटाने विविध औषधींचा मोठा साठा पूरग्रस्तांना मदत म्हणून शिवसेनेच्या पदाधिकार्यकडे दिली आहे. ही मदत लवकरात लवकर पुरग्रस्तापर्यंत पोहोचवली जाणार आहे.आणि येत्या काळात औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदतीचा कार्य सुरू राहणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बाईट- बाळासाहेब थोरात (शहर अध्यक्ष शिवसेना)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.