ETV Bharat / city

औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानकडून गणेशोत्सवात 'पाणी बचतीचा संदेश'... - औरंगाबाद खिर्डी

गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळ सामाजिक संदेश देत असतात. औरंगाबादचे कुलस्वामिनी प्रतिष्ठान हे देखील गेल्या काही वर्षांपासून सामाजिक संदेश देणासाठी परिचित आहे.

कुलस्वामिनी प्रतिष्ठान, औरंगाबाद
author img

By

Published : Sep 3, 2019, 8:19 AM IST

औरंगाबाद - शहरातील कुलस्वामीनी प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा आहे. या वर्षी देखील या प्रतिष्ठानने पाणी बचतीचा संदेश दिला आहे.

औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानकडून गणेशोत्सवात 'पाणी बचतीचा संदेश'

या अगोदरही कुलस्वामीनी प्रतिष्ठानकडून सामाजिक जनजागृती

2018 च्या गणेश उत्सवात शेततळे तयार करा, पाणी अडवा, पाणी जिरवा असे संदेश देण्यात आले होते. यासाठी खुल्दाबाद येथील खिर्डी गावात शेततळ्यात तरंगणारा गणेशा साकारण्यात आला होता. यावर्षीही प्रतिष्ठानने जनतेला पाणी बचतीचा संदेश दिला आहे. यासाठी सिडको परिसरात अनेक ठिकाणी पाणी बचतीचा संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत.

हेही वाचा... लालबागच्या राजाचं २४ तास LIVE दर्शन.. एका क्लिकवर

हेही वाचा... .....या गणपती समोरील कारंज्या ठरतायेत लोकांच्या आकर्षणाचे केंद्र

राज्यात यावर्षी अनेक ठिकाणी कमी पर्जन्यमान झाल्याने पाणी टंचाईची छाया गडद झाली आहे. त्यामुळे ईटीव्ही भारततर्फे पाणी बचत आणि जलसंवर्धन बाबत जनजागृती मोहीम राबवली आहे. या मोहिमेत पाणी बचती बाबत विविध माध्यमातून शक्य असलेल्या उपाय योजना जाणून घेण्यात येत आहेत. औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दुष्काळग्रस्त भागात काही वर्षांपासून विविध उपाय योजनांबाबत जनजागृती केली जात आहे.

हेही वाचा... दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर होऊ दे, धनंजय मुंडेंचे गणरायाला साकडे​​​​​​​

हेही वाचा बीडमध्ये महिलांनी पुढाकार घेत स्थापन केले गणेश मंडळ​​​​​​​

हेही वाचा... दुष्काळाच्या छायेतही गणेश भक्तांचा उत्साह शिघेला; लातुरात ढोल ताश्याच्या गजरात गणरायाचे आगमन​​​​​​​

Intro:(pl note जलसंवर्धन मोहीम साठी मंडळाची पूर्ण आरती आणि चौपाल आहे)
गणेशउत्सवाच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळ सामाजिक संदेश देणारे देतात. औरंगाबादचे कुलस्वामिनी प्रतिष्ठान देखील गेल्या काही वर्षांपासून सामाजिक संदेश देणासाठी परिचित आहेत. कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे यावर्षी ईटिव्ह भारतच्या जलसंवर्धनाच्या मोहिमेत साथ दिली आहे.

Body:कुलस्वामीनी प्रतिष्ठान तर्फे 2018 च्या गणेश उत्सवात शेततळे तयार करा, पाणी अडवा, पाणी जिरवा संदेश देण्यासाठी खुलताबाद येथील खिर्डी गावात शेततळ्यात तरंगणारा गणेशा साकारण्यात आला होता. या गणेशाच्या मूर्तीत विविध रंगाच्या फुलांचे झाड लावण्यात आले होते. यावर्षी देखील परिसरात पाणी बचतीचा संदेश प्रतिष्ठान तर्फे देण्यात येत आहे. सिडको परिसरात अनेक ठिकाणी पाणी बचतीचा संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Conclusion:यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी कमी पर्जन्यमान झाल्याने पाणी टंचाईची छाया गडद झाली आहे. त्यामुळे ई टीव्ही भारत तर्फे पाणी बचत आणि जलसंवर्धन बाबत जनजागृती मोहीम राबवली आहे. या मोहिमेत पाणी बचती बाबत विविध माध्यमातून शक्य असलेल्या उपाय योजना जाणून घेण्यात येत आहेत. औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे दुष्काळग्रस्त भागात काही वर्षांपासून विविध उपाय योजनेबाबत जनजागृती केली गेली आहे. या प्रतिष्ठानच्या सदस्यांना काय उपाय योजना शक्य आहेत या बाबत जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
chaupal
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.