ETV Bharat / city

LIVE BLOG आज आत्ता : पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागणार ३६ तास

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी एक भावनिक ट्विट केले आहे.. त्यांनी म्हटलं आहे की, नमस्कार धोनी मी ऐकले आहे की तुम्ही निवृत्ती घेऊ इच्छिता. कृपया तुम्ही असा विचार करू नका..

आज आत्ता LIVE BLOG
author img

By

Published : Jul 11, 2019, 8:12 AM IST

Updated : Jul 11, 2019, 11:54 PM IST

सायंकाळी ११.४५ - ENG VS AUS : इंग्लड अंतिम फेरीत; क्रिकेटला लाभणार नवा जगज्जेता...वाचा सविस्तर...

सायंकाळी ९.०५ - अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांच्या ड्रायव्हरला मारहाण करुन सोडले पुणे-नगर महामार्गावर...वाचा सविस्तर..

सायंकाळी ९.०० - आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी जवळपास ३६ तासांचा लागणार अवधी, ३० हजार वारकरी सध्या दर्शन रांगेत उभे

सायंकाळी ८.५० - कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील रुंदे पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने 10 ते 12 गावांचा टिटवाळा शहराशी संपर्क तुटला

सायंकाळी ८.४५ - गडचिरोलीच्या कुंडुम जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

सायंकाळी ८.०५ - दिव्यांश नाल्यात पडल्याच्या घटनेला जवळपास 22 तास होत आलेत, मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.

सायंकाळी ७.१५ - राजीनामा दिलेल्या आमदारांना धमकावले जात आहे, अशी तक्रार आपल्याकडे केली असल्याची अध्यक्ष के आर रमेशकुमार यांची माहिती.

सायंकाळी ७.१० - कर्नाटक - बंडखोर काँग्रेस आमरदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय नाहीच. राजीनाम्याची पडताळणी केल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे अध्यक्षांनी केले स्पष्ट

सायंकाळी ६.३० - राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना न्यायलयाचा दणका; १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायम

२००५ साली शासकीय कामात अडथळा आणि तोडफोड प्रकरणी दिला निकाल

दुपारी ५.१८ - गोरेगाव येथील गटारात वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी NDRF चे प्रयत्न सुरू; मागील 20 तासांपासून शोध सुरू - वाचा सविस्तर

दुपारी ५.१० - पीक विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी शिवसेनेचा बुधवारी मुंबईत मोर्चा; उद्धव ठाकरेही होणार सहभागी वाचा सविस्तर

दुपारी ४.५६ - मुंबईतील वडाळा आयमॅक्स जवळील इमारतील १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन १८ वर्षीय मुलाची आत्महत्या, रियान चक्रवर्ती, असे मुलाचे नाव आहे. वाचा सविस्तर

दुपारी ४.३० - रत्नागिरीतील रघुवीर घाटात कोसळलेली दरड २४ तासानंतर हटवण्यात प्रशासनाला यश वाचा सविस्तर

दुपारी ४.२३ - मराठा आरक्षण यावर्षी मेडिकल प्रवेशाला लागू होणार

दुपारी ४.०० - मुसळधार पावसाने पालघर जिल्हा जलमय; मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम गावातील पूल गेला वाहून वाचा सविस्तर

२ : 00 PM मुंबई - लता मंगेशकरांचे भावनिक ट्विट; धोनी तू रिटार्यड होवू नको..

ट्विटमध्ये लता मंगेशकरांनी म्हटलं आहे की, नमस्कार धोनी मी ऐकले आहे की तुम्ही निवृत्ती घेऊ इच्छिता. कृपया तुम्ही असा विचार करू नका..

१.५२ : आमदार नितेश राणें पाठोपाठ मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत शिवसेना आक्रमक...

12:41 PM मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उद्घाटनप्रसंगी अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात येत आहे...

12:55 PM अहमदनगर (शिर्डी) - शौचालयाची टाकी साफ करताना एकाचा मृत्यू, श्रीरामपूर तालुक्यातील घटना...

ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय 35) असे मृताचे नाव तर रवी बागडे याच्यावर कामगार रुग्णालयात उपचार सुरू...

12.44 PM चंद्रपूर - कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे.

चंद्रपुरात कोळसा व्यापाऱ्यांच्या घराबरोबरच त्यांच्या कोळसा डेपोवरही आयकर विभागाने छापे टाकले. हजारो कोटींचा कोळसा चोरीप्रकर्णी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत... वाचा सविस्तर...

11.24 AM मुंबई - सायंकाळी ६ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर हजर व्हा, SC चा कर्नाटकातील राजीनामा दिलेल्या आमदाराना आदेश... वाचा सविस्तर...

11.19 AM नाशिक - त्रंबक नगरी पाण्याखाली, नागरिकांची तारांबळ
त्रिंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. कुशावर्तदेखील पाण्याखाली गेले असून गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. त्रिंबकेश्वरमध्ये पाणीच पाणी झाल्याने पालिकेचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे...

10.34 AM नाशिक - इगतपुरीच्या हिवाळा ब्रीज येथे डाऊन रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

इगतपुरी येथील हिवाळा ब्रीज येथे डाऊन रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे डाऊन मार्गाच्या गाड्या साधारणपणे 1 तास उशिराने धावत आहे...

09.59 AM नागपूर - महामेट्रोच्या वरीष्ठ महाव्यवस्थापक, ऑपरेटरला अटक

मेट्रो व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या आवजाची ऑडिओ क्लिप, गोपनीय डेटा आणि कागदपत्रे लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे...

09:24 AM मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी... वाचा सविस्तर...

09:22 AM पालघर - मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ता खचला, वाहतूक पूर्णपणे बंद... वाचा सविस्तर...

09:18 AM रत्नागिरी - सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, जिल्ह्यात बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरूच...

08:56 AM ठाणे - 18 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू...

डेंग्यूने मृत्यू झाल्याची ही घटना उल्हासनगर कॅम्प तीन नंबर येथील शांतीनगर, दत्तवाडी या परिसरात घडली. संदेश वीरेंद्र पाल (वय 18) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाचा सविस्तर...

08:01 AM लखिसराय - बिहारच्या लखिसराय जिल्ह्यात ट्रकने १३ जणांना चिरडले. 8 जणांचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी... वाचा सविस्तर...

07:35 AM पुणे - पुण्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान महिला पोलिसांची वृद्ध महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल... वाचा सविस्तर...

07:33 AM रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी, वाशिष्ठी पुलावरून वाहतूक सुरू, 8 तासांनंतर पाहटे 4 वाजता सुरू झाली वाहतूक... वाचा सविस्तर...

Intro:Body:

7.33 AM : रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

 पाहटे 4 वाजता वाहतूक सुरू 

 8 तासांनी वाहतूक सुरू

जगबुडी आणि वाशिष्ठी या दोन्ही पुलावरून वाहतूक सुरू 

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने वाहतूक करण्यात आली होती बंद

7.35 AM :

 *पुण्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान महिला पोलिसांची वृद्ध महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल*

Conclusion:
Last Updated : Jul 11, 2019, 11:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.