ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांडातील दोन आरोपींना पुन्हा 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी

उमेश कोल्हे हत्याकांडातील Umesh Kolhe murder case दोन आरोपींची 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडीत वाढ umesh remanded NIA custody करण्यात आली आहे. एनआयए कडून 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयातील Mumbai session court विशेष एनआयए न्यायालयाने nia court दोन्ही आरोपींना 5 दिवसाची एनआयए कोठडी दिली आहे.

Umesh Kolhe Murder Case
उमे्श कोल्हे् हत्याकांडातील आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी
author img

By

Published : Aug 12, 2022, 6:08 PM IST

अमरावती : उमेश कोल्हे हत्याकांडातील Umesh Kolhe murder case दोन आरोपींची पुन्हा 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडीत वाढ accused remanded NIA custody करण्यात आली आहे. एनआयए कडून आज पुन्हा 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयातील Mumbai session court विशेष एनआयए न्यायालयाने NIA court दोन्ही आरोपींना 5 दिवसाची कोठडी declared Five Daya Custody दिली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याला उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियातून समर्थन दर्शविले होते.

एनआयएकडून आज पुन्हा 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी - आरोपीं मुशिद अहमद अब्दुल रशीद (41) आणि अब्दुल अरबाज अब्दुल सलीम (23) यासह एनआयएने आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक केली आहे. यापैकी 7 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एनआयए कडून आज पुन्हा 10 दिवसाची कोठडी मागण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने दोन्ही आरोपींना 5 दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याला उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियातून समर्थन दर्शवल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा - आधी राखीसाठी दिले पैसे, मग अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने केला बलात्कार Minor Girl Raped In Giridih

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.