ETV Bharat / city

खासदार अडसूळ यांनी काही लोकांचा जीव घेतला - नवनीत राणा - लोकसभा

गेल्या १५ दिवसांत २ प्रचार सभांमध्ये २ वेळा नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर काही लोकांचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नवनीत राणा
author img

By

Published : Apr 13, 2019, 10:10 AM IST

अमरावती - लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या नवनीत राणा यांनी यावर्षी प्रचार सुरू झाल्यापासून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. गेल्या १५ दिवसांत २ प्रचार सभांमध्ये २ वेळा नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर काही लोकांचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे अमरावती मतदारसंघात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

प्रचार सभेत बोलताना नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर हे आरोप केले. खासदारांना माझे आव्हान आहे, की त्यांनी एका तालुक्यातील २० शिवसेना कार्यकर्त्यांचे नावे तोंडी सांगितली तर मी त्यांना मान्य करेन. त्यांनी फक्त अडसूळसेना बनवली आहे. शिवसेनेची ओरिजनल ही बाळासाहेबांची सेना होती. या माणसांनी ती संपवून टाकली आहे आणि स्वतःची सेना निर्माण केली आहे.

शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते. त्यांना घरी बसवले, काही लोकांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले, तर काही लोकांचे जीव या खासदाराने घेतले आहेत, असा गंभीर आरोप अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला आहे.

Intro:खासदार आनंदराव अडसूळ यांनी काही लोकांचे जीव घेतले,अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा सलग दुसऱ्यांदा प्रचार सभेत गंभीर आरोप.
------------------------------------------
अमरावती लोकसभा निवडणुकीत 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या नवनीत राणा यांनी यावर्षी ही सुरवात पासूनच शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना टीकेचे लक्ष केले असून गेल्या पंधरा दिवसात दोन प्रचार सभांमध्ये दोन वेळा नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांनी काही लोकांचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप केल्याने अमरावती मतदार संघात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

एका प्रचार सभेत बोलताना नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर हे आरोप केले .पुढे बोलताना त्या म्हणाल्या या खासदारांना माझे आव्हान आहे .कि त्यांनी एक तालुक्यातील 20 शिवसेना कार्यकर्त्यांचे नाव तोंडी पाठ दाखवले तर मी त्यांना मान्य करीन. फक्त त्यांनी इकडची सेना अडसूळ सेना त्यांनी बनवली आहें. शिवसेनेची ओरिजनल हि बाळासाहेबांची सेना होती.या माणसानी ती संपून टाकली आहे व स्वतःची सेना निर्माण केली आहे .त्यांनी इकडचा विकास न करता इकडचे जे शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते .काहीं लोकांना घरी बसवलं ,काही लोकांना दुसऱ्या मतदार संघात पाठवलं ,तर काही लोकांचे जीव या खासदाराने घेतले आहे .असा गंभीर आरोप अमरावती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राना यांनी केला आहे.
अमरावती मतदार संघात तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेले यूतीचे आनंदराव अडसूळ व आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या दोन्ही उमेदवारा मधील असलेल राजकीय वैर हे संपूर्ण राज्यात सर्वश्रुत आहे .मागील निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले हे दोन्ही उमेदवार यावर्षीही एकमेकांन पुढे ठाकले असतानाच .नवनीत राणा यांनी पंधरा दिवसात दोन वेळा आनंदराव अडसूळ यांच्या वर आरोप केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.