ETV Bharat / city

मेळघाटातील 'त्या'आदिवासी युवतीची हत्या लव जिहादातून; अनिल बोंडेंचा आरोप - Melghat love jihad murder case

मागील महिन्यात चिखलदरा तालुक्यातील (Melghat love jihad murder case) कोटमी गावातील अंबिका गोंडू मरस्कोल्हे या मुलीचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरात आढळल्यामुळे‌‌, मेळघाटात खळबळ ‌(murder of that tribal girl in Melghat) उडाली होती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्या आदिवासी युवतीची हत्या ही लव- जिहाद (through love jihad) मधून झाल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी (Allegation of MP Anil Bonde) केला आहे.

MP Anil Bonde
खा.अनिल बोंडेंचा आरोप
author img

By

Published : Sep 11, 2022, 4:03 PM IST

अमरावती मागील महिन्यात चिखलदरा तालुक्यातील (Melghat love jihad murder case) कोटमी गावातील अंबिका गोंडू मरस्कोल्हे (वय 19 वर्ष ) या मुलीचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरात आढळल्यामुळे‌‌, मेळघाटात खळबळ ‌(murder of that tribal girl in Melghat) उडाली होती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्या आदिवासी युवतीची हत्या ही लव- जिहाद (through love jihad) मधून झाल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी (Allegation of MP Anil Bonde) केला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निवेदन दिले असल्याची माहिती खासदार बोंडे यांनी दिली. तर माझ्या मुलीची आत्महत्या नसून; तिचा खून करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतुन केला आहे.

वडिलांची कार्यवाही ची मागणी : परतवाडा येथील मुलगा जाकीर उर्फ शाहरुख अंबिका ला सतत त्रास देत होता. ज्या दिवशी अंबिका गायब झाली, त्या दिवशी ही तो मुलगा गावातीलच अमोल उईके याच्या घरी मुक्कामी होता. घटनेनंतर ते दोघे ही गायब असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली होती. माझ्या मुलीची आत्महत्या नसून; हत्या केल्याचा आरोप मृत अंबिकाच्या वडिलांनी केला. माझी मुलगी अंबिका मरस्कोले हीची, परतवाडा येथील मुलगा जाकीर उर्फ शाहरुख छेडछाड करत होता व जीवे मारण्याची धमकी वारंवार देत होता. माझ्या सोबत लग्न कर; नाही तर तुला मी ठार मारले, अशी धमकी माझ्या मुलीला हा झाकीर देत होता. माझा मुलीची आत्महत्या नसून; हत्या आहे. मला पूर्ण संशय जाकीर नामक व्यक्ती वर आहे. जाकीरवर खुनाचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, अशी मागणी मृत मुलीच्या वडिलांनी केली असल्याची माहिती खासदार बोंडे यांनी ईटीव्ही शी बोलतांना दिली.

प्रतिक्रिया देतांना खासदार अनिल बोंडे

महिना उलटला तरी पोलीस कारवाई शुन्य लव जिहाद ने आदिवासी तरुणीचा बळी घेतला असून, याप्रकरणी स्थानिक पोलीस मात्र गांभीर्याने तपास करत नाहीत.,याउलट जे झाले, ते विसरा असा समजावण्याचा सूर पोलीस आवळत असल्याची माहिती खासदार बोंडे यांनी यावेळी दिली.(Melghat love jihad murder case)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.