ETV Bharat / city

वाशिममध्ये धावत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू - Imran Khan

अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमी युवकास उपचारासाठी घेउन जाताना पोलीस
author img

By

Published : May 14, 2019, 12:52 PM IST

वाशिम - अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून पडल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना जऊळका रेल्वे याठिकाणी घडली असून त्याची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही.

जखमी युवकास उपचारासाठी घेउन जाताना पोलीस

अकोल्यावरून वाशिमकडे येत असलेल्या अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून एक युवक रात्रीच्या सुमारास जऊळका येथे नालीत पडून गंभीर झाला. तो नालीत पडताना जोरात आवाज झाला. त्यामुळे शेजारील शेतात टॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्यांने याबाबतची माहिती जऊळका पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी युवकास उपचारासाठी वाशिम येथे पाठवले. मात्र, हा युवक गंभीर जखमी असल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख अद्याप पटली नसून पुढील तपास जऊळका पोलीस करत आहेत.

Intro:वाशिम : अमरावती-पुणे एक्स्प्रेस ट्रेनमधून युवक पडून गंभीर जखमी झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे घडलीय.जखमी युवकाला उपचारासाठी वाशिम येथे पाठविण्यात आले मात्र उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला...Body:अकोल्यावरून वाशीमकडे येत असलेल्या अमरावती एक्सप्रेस मधून युवक रात्रीच्या सुमारास जऊळका येथे नालीत पडला त्याचा जोरात आवाज आल्यामुळं शेजारील शेतात टॅक्टर चालविणाऱ्या शेतकरयाना आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती जऊळका पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी वाशिम येथे पाठविण्यात आले, गंभीर जखमी असलेल्या युवकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मृतकाची ओळख अद्याप पटली नसून पुढील तपास जऊळका पोलीस करीत सुरू आहेत.Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.