अमरावती- शहरातील एका मूर्तीकाराने पर्यावरण संवर्धनासाठी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने अनोखा संदेश दिला आहे. प्रत्येक घरात मातीची मूर्ती स्थापन व्हावी या उद्देशाने मूर्तीकाराने श्रींच्या मूर्ती सोबतच मातीची एक कुंडी भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम राबविला आहे. गणपती विसर्जनानंतर मूर्तीची माती या कुंडीत लावून त्यात आपल्या गणरायाची आठवण म्हणून एक झाड लावावे असा संदेशही हा युवा मूर्तीकार देत आहे.
गणरायाच्या मूर्तीसोबत मोफत कुंडी; अमरावतीत पर्यावरणप्रेमी मुर्तीकाराची भाविकांना भेट
पर्यावरणप्रेमी मूर्तीकार निलेश कंचनपुर यांनी मातीच्या गणपती मूर्ती सोबतच मातीची एक कुंडी भेट म्हणून भाविकांना देत पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा संदेश दिला आहे. गणपतीचे विसर्जन घरीच एका टपात करावे व विसर्जनानंतर टपातील गणरायाच्या मूर्तीची माती कुंडीत टाकून त्यात एक झाड लावावे असा संदेश दिला आहे.
मुर्ती घ्या, कुंडी मोफत
अमरावती- शहरातील एका मूर्तीकाराने पर्यावरण संवर्धनासाठी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने अनोखा संदेश दिला आहे. प्रत्येक घरात मातीची मूर्ती स्थापन व्हावी या उद्देशाने मूर्तीकाराने श्रींच्या मूर्ती सोबतच मातीची एक कुंडी भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम राबविला आहे. गणपती विसर्जनानंतर मूर्तीची माती या कुंडीत लावून त्यात आपल्या गणरायाची आठवण म्हणून एक झाड लावावे असा संदेशही हा युवा मूर्तीकार देत आहे.
Intro:पर्यावरण संवर्धनासाठी गणेश उत्सवात प्रत्येक घरात मातीची मूर्ती स्थापन व्हावी या उद्देशाने एका एका मूर्तीकाराने श्रींच्या मूर्ती सोबतच मातीची एक कुंडी भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम राबविला आहे. गणपती विसर्जनानंतर मूर्तीची माती या कुंडीत लावून त्यात आमल्या गणरायाच्या आठवण म्हणून एक झाड लावावे असा संदेशही हा युवा मूर्तिकार देत आहे.
Body:अमरावती शहरात गणरायाचे आगमन धुमधडाक्यात होत असतानाच पर्यावरण प्रेमी मूर्तिकार निलेश कंचनपुर यांनी मातीच्या गणपतीच्या मूर्ती सोबतच मातीची एक कुंडी भेट म्हणून भाविकांना दिली आहे. अतिशय अल्प दरात गणरायाची मूर्ती देताना त्यासोबत निलेश कांचनपुरे हे भाविकांना मूर्तीच्या स्वरूपाप्रमाणे एक कुणीही भेट देत आहे. गणपतीचे विसर्जन घरीच एका टपात करावे विसर्जनानंतर तपासातील गणरायाच्या मूर्ती ची माती कुंडीत टाकून त्यात एक झाड लावावे असा संदेश देत निलेश कांचनपूरे यांनी आपले आराध्य दैवत गणपतीचे दर्शन वर्षभर कुंडीत बहरलेल्या सुंदरशा रोपटे मध्ये आपल्या गणरायाचे दर्शन त्याद्वारे करावे असे आवाहनही भाविकांना करीत आहे. अमरावती शहरातील दस्तुर नगर चौकात येथे निलेश कांचनपुरे यांचा उपक्रम भाविक आणि पर्यावरण प्रेमींना विशेष आकर्षित करीत आहे.
Conclusion: