ETV Bharat / city

Firing On Akola Police अमरावतीत अकोला पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाइल पकडले - accused arrested who fired on akola police

अकोला येथून पळून आलेल्या आरोपीचा पाठलाग accused chasing escaped from Akola to Amaravati करीत अमरावतीत पोहोचलेल्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार Firing on Akola local crime branch squad केल्याची घटना लक्ष्मी नगर Firing in Laxmi Nagar Amaravati परिसरात घडली. या घटनेने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

police arrested firing accused in Amaravati
अकोला पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाइल पकडले
author img

By

Published : Aug 15, 2022, 3:11 PM IST

अमरावती अकोला येथून पळून आलेल्या आरोपीचा पाठलाग accused chasing escaped from Akola to Amaravati करीत अमरावतीत पोचलेल्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार Firing on Akola local crime branch squad केल्याची घटना लक्ष्मी नगर Firing in Laxmi Nagar Amaravati परिसरात घडली. या घटनेने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. Amaravati Firing Incident अखेर पोलिसांनी प्राणांची बाजी लावत आरोपीला सिनेस्टाइल अटक केली.

Tire puncture of police car in firing of accused
आरोपीच्या गोेळीबारात पोलिसांच्या कारचा टायर पंक्चर

अशी आहे घटना अकोला स्थानिक पोलिसांना हवा असणारा आरोपी राजेश सुभाष राऊत हा अमरावतीत असल्याची माहिती मिळतात अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज सकाळी लक्ष्मी नगर परिसरात पोहोचले. आपल्यासमोर पोलिस उभे ठाकल्याचे पाहून राजेश राऊत याने थेट जवळची बंदूक उचलून पोलिसांच्या वाहनाच्या समोरच्या चाकवर झाडली आणि त्यानंतर पळ काढला. दरम्याम पोलिस वाहनातून उतरून राजेशाच्या मागे धावले आणि मोठ्या शिताफीने त्याला पकडले. यानंतर त्याला गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

बुलडाणा पासून सुरू होता पाठलाग जुन्या अकोला शहरात गजानन नगर परिसरातील रहिवासी असणारा राजेश राऊत याच्यावर 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत.अकोला पोलीस त्याचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. राजेश बुलडाण्यात असल्याची माहिती कळताच अकोल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलडाण्यात पोहोचले होते. पोलीस आल्याचे कळताच राजेश बुलडाण्यावरून अमरावतीला पळून आला. दरम्यान अकोला पोलिसांनी बुलडाण्यावरून अमरावतीपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि आज त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा Four Suspected Terrorist Arrested दिल्लीतील छावला येथे आयएसआयच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.