ETV Bharat / city

अकोल्यात चोरांचे टोळके गजाआड; चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफाला कोठडी

आरोपींकडून सोने-चांदी आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली कार असा मिळून एकूण ११ लाख ६४ हजार ९५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचे सोने खरेदी करणारा औरंगाबाद येथील सराफालाही अटक करण्यात आली आहे.

आरोपींना अटक
author img

By

Published : Apr 4, 2019, 8:30 AM IST

अकोला - शहरात चोरी करुन फरार झालेल्या ४ चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून सोने-चांदी आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली कार असा मिळून एकूण ११ लाख ६४ हजार ९५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चोरीचे सोने खरेदी करणारा औरंगाबाद येथील सराफालाही अटक करण्यात आली आहे.

अकोला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर माहिती देताना

सिकंदर अक्तर सैय्यद, फिरोज रहेमान शेख, सैय्यद सिराज सैय्यद लियाकत, बबलु उर्फ लड़या रहेमान शेख यांना अटक केली. चोरांनी अकोला शहरात सन २०१६, २०१७, २०१८ मध्ये चारचाकी वाहनाच्या उमरी, तापडीया नगर, एस.बी.आय कॉलनी, रामनगर, डाबकी रोड, गजानन नगर, रेणुका नगर भागात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडुन ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन २७ तोळे सोने, ७ लाख ४५ हजार ९८८ रुपये आणि अर्धा किलो चांदी (किमंत १८ हजार ९६८) असा ७ लाख ६४ हजार ९५६ असा माल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व गाडी असा ११ लाख ६४ हजार ९७६ रुपयांचा मुददेमाल असा हस्तगत केला आहे.

तपासात आरोपीने सांगितल्याप्रमाणे मंगलम ज्वेलर्स, औरगांबादचा मालक मुकुंद उत्तमराव बेदरे यांने गुन्हयातील मुद्देमाल घेतल्याचे सांगितले. परंतु मुकुन्द बेदरे याने तपासात सहकार्य न केल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. न्यायालयाकडून त्यांना १३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे उपस्थित होते. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेंद मोरे, प्रमोद डोईफोड, अजय नागरे, अश्विन शिरसाट, फिरोज खान, मंगेश मदनकर, गीता अवचार, तृष्णा घुमन, अक्षय बोबडे, अनिल राठोड यांनी केली आहे.

Intro:अकोला - शहरात करून फरार झालेल्या चार छोट्यांना स्थानिक गुन्हे शाखेला अटक करण्यात यश आले आहे. या आरोपींकडून सोने-चांदी व चोरीसाठी वापरण्यात आलेली कार मिळून 11 लाख 64 हजार 956 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चोरीचे सोने खरेदी करणारा औरंगाबाद येथील सराफा यालाही अटक केली असून तो तेरा दिवस पोलिस कोठडीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.Body:पुढे ते म्हणाले, सिकंदर अक्तर सैय्यद, फिरोज रहेमान शेख, सैय्यद सिराज सैय्यद लियाकत, बबलु उर्फ लड़या रहेमान शेख यांना अटक केली. त्यांनी अकोला शहरात सन २०१६, २०१७, २०१८ मध्ये चारचाकी वाहनाने येवुन उमरी, तापडीया नगर, एस.बी.आय कॉलनी, रामनगर, डाबकी रोड, गजानन नगर, रेणुका नगर भागात चो-या केल्याची कबुली दिली. या आरोपींकडुन ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन २७ तोळे सोने, ७ लाख ४५ हजार ९८८ रुपये आणि अर्धा किलो चांदी किमंत १८ हजार ९६८ असा ७ लाख ६४ हजार ९५६ असा माल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व गाडी असा ११ लाख ६४ हजार ९७६ रुपयांचा मुददेमाल असा हस्तगत केला आहे.
तसेच गुन्हयाच्या तपासात आरोपीने सांगितल्याप्रमाणे मंगलम ज्वेलर्स, औरगांबादचा मालक मुकुंद उत्तमराव बेदरे यांने गुन्हयातील मुददेमाल घेतल्याचे सांगितले. परंतु मुकुन्द बेदरे याने तपासात सहकार्य न केल्याने त्याला आरोपी करण्यात आले असुन न्यायालयाकडून १३ दिवसांचा पोलिस कोठडी देण्यात आली आहे., अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे उपस्थित होते. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेंद मोरे, प्रमोद डोईफोड, अजय नागरे, अश्विन शिरसाट, फिरोज खान, मंगेश मदनकर, गीता अवचार, तृष्णा घुमन, अक्षय बोबडे, अनिल राठोड यांनी केली आहे.
Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.